Nashik Fireman Bharti 2025 jpg image

Nashik Fireman Bharti 2025 – नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग मध्ये 186 जागांची नवीन भरती, असा करा अर्ज

Nashik Fireman Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये अग्निशामक आणि अग्निशमन पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची एक मोठी सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी चांगला पगार आणि सरकारी सुविधा देखील उपलब्ध आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी 01 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून ठेवावीत. नाशिक महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा? या सर्व तपशिलांची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असाल तर वेळेवर अर्ज सादर करा.

Table of Contents

Nashik Fireman Bharti 2025 – संपूर्ण माहितीच्या आढावा

विभागतपशील
भरतीचे नावनाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग भरती 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा186
नोकरी ठिकाणनाशिक
वेतनश्रेणी₹.19,900 ते ₹.63,200 पर्यंत
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण (3 वर्षे अनुभव)
वयोमर्यादा18 ते 28 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025
निवड प्रक्रियालेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, मुलाखत, अंतिम निवड

Nashik Fireman Bharti 2025 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा

अ.क्रपदाचे नावगट/वर्गरिक्त जागावेतनश्रेणी
1चालक – यंत्रचालक / वाहन चालक (अग्निशमन)36₹.19,900 ते ₹.63,200/-
2फायरमन (अग्निशामक)150₹.19,900 ते ₹.63,200/-

Nashik Fireman Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

अ.क्रपदाचे नावशैक्षणीक पात्रता
1चालक – यंत्रचालक / वाहन चालक (अग्निशमन)(i) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 
(ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांच्या 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य
(iii) वाहन चालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याच्या अनुभव असणे आवश्यक आहेवैद्य जडवाहन चालवण्यासाठी परवाना असणे आवश्यक 
(iv) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठी चे ज्ञान असणे आवश्यक आहे (लिहिणे, वाचणे व बोलणे)
2फायरमन (अग्निशामक)(i) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 
(ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा
(iii) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे (लिहिणे, वाचणे व बोलणे)

Physical Qualifications (शारीरिक पात्रता)

  • उंची : 165 सेमी (महिला उमेदवारांची उंची 157 सेमी)
  • छाती : साधारण 81 सेमी फुगून 05 सेमी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नये)
  • वजन : किमान 50 कि.ग्रॅम (पुरुष) 46 कि.ग्रॅम (महिला)
  • दृष्टी : चांगली

Age Limit – (वयाची अट)

01 डिसेंबर 2025 रोजी, पर्यंत

विभागतपशील
किमान18 वर्ष
कमाल 28 वर्ष
मागासवर्गीय / अनाथ/आ.दु.घ05 वर्षे सूट

Application Fee (अर्जाची फी)

श्रेणीफी
खुला प्रवर्ग₹.1,000/-
मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग₹.900/-

Nashik Fireman Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

  1. ऑनलाइन लेखी परीक्षा (Written Exam)
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  3. कौशल्य चाचणी (Skill Test)
  4. कागदपत्र पडताळणी (Document Verify)
  5. अंतिम निवड यादी (Final Selection List)

Important Dates – महत्वाचा तारखा

अर्ज सुरुवात10 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 डिसेंबर 2025 (11:55 PM)
परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल

Nashik Fireman Bharti 2025 Exam Pattern – परीक्षा नमुना

  • वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) टाईप परीक्षा राहते 
  • ज्यामध्ये एकूण 60 प्रश्न विचारले जातात 
  • एक प्रश्न 2 गुणासाठी राहील म्हणजेच, 120 gun
  • परीक्षेसाठी 90 मिनिटे चा कालावधी देण्यात येईल 
  • परीक्षेत मराठी भाषेत प्रश्न राहतील
अ.क्रविषयप्रश्नगुण
1मराठी1530
2सामान्य ज्ञान1530
3बौद्धिक चाचणी1530
4संबंधित विषय1530
*एकूण60120

Nashik Fireman Bharti 2025 Document – महत्वाचे कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराची सही
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी गुणपत्रक/प्रमाणपत्र)
  • अनुभव असलेले प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • वयात सूट असल्यास प्रमाणपत्र
  • क्रीडा क्षेत्रात प्रमाणपत्र

Nashik Fireman Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात पहिले वरती दिलेली माहिती वाचा
  2. त्यानंतर खाली दिलेले Apply Now या वर क्लिक करा
  3. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून)
  4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा (Username आणि Password टाकून)
  5. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उघडेल तिथे दिलेले सर्व माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक माहिती)
  6. मग विचारलेले सर्व Documents अपलोड करा
  7. त्यानंतर तुमच्या (Category) श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
  8. एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या आणि चूक असल्यास दुरुस्त करा
  9. शेवटी Form ला Submit करा
  10. अर्ज Form ची प्रिंट काढून ठेवा

Important Links – महत्त्वाचे लिंक्स

जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्जाची लिंकApply Now
अधिकृत वेबसाईटवेबसाईट बघा
Whatsapp चॅनल Join व्हा

Nashik Fireman Bharti 2025 FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न.1) NMC फायरमन भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे आहे (मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ आणि पीडब्ल्यूएस उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सूट दिली जाते).

प्रश्न.2) नाशिक महानगरपालिका भरती 2025 अंतर्गत किती रिक्त जागा उपलब्ध आहेत?

एकूण 186 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ड्रायव्हर मशीन ऑपरेटर/ड्रायव्हर (अग्निशामक) साठी 36 जागा आणि फायरमनसाठी 150 जागा समाविष्ट आहेत.

प्रश्न .3) NMC फायरमन अधिसूचना 2025 साठी अर्ज करण्याची सुरुवात तारीख काय आहे?

10 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृत वेबसाइटद्वारे सुरुवात झाली आहे

प्रश्न.4) NMC फायरमन भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उमेदवार त्यांचे ऑनलाइन अर्ज 01 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करू शकतात.

NPCIL भरती 2025 साठी अर्ज करा Click Here
Recent Posts