AFCAT 01/2026 Bharti jpg image

AFCAT 01/2026 Bharti – 340 रिक्त जागांसाठी भरती जाहीर, 17 नोव्हेंबरपासून अर्ज करा

AFCAT 01/2026 Bharti : विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वायु दल (Indian Air Force) ने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सरकारी नोकरीची वाट पाहणारे उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. या भरती मोहिमेमध्ये AFCAT प्रवेश आणि NCC विशेष प्रवेश दोन्ही समाविष्ट आहेत. Indian Air Force (भारतीय वायु सेना) मार्फत 284 जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीत सहभागी होण्याची चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. याचे अर्ज 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे, यासाठी तुम्ही 14 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया व अर्ज प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली असून तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा.

AFCAT 01/2026 Bharti – संपूर्ण माहितीच्या आढावा

विभाग तपशील
भरतीची संस्था भारतीय वायु दल
भरतीचे नाव Air Force Common Admission Test (AFCAT) 2025
पदाचे नाव फ्लाइंग ऑफिसर
रिक्त जागा 284 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
वेतनश्रेणी ₹.56,100 ते ₹.1,77,500 प्रति महिना + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता पदवीधर
वयोमर्यादा 18 ते 26 वर्षांपर्यंत
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा , AFSB मुलाखत, वैद्यकीय तपासणी
अधिकृत वेबसाईट AFCAT

AFCAT 01/2026 Bharti Post & Sallary – उपलब्ध पदे आणि पगार

पदाचे नाव एंट्री ब्रांच रिक्त जागा
कमिशंड ऑफिसर AFCAT Entry फ्लाइंग 38
    ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 188
    ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 114
  NCC Special Entry फ्लाइंग 10% जागा
* * एकूण 340

AFCAT 01/2026 Bharti Eligibility Criteria – पात्रता निषक

AFCAT 01/2026 Bharti 2025 साठी उमेदवारांना खाली दिलेले पात्रता असणे आवश्यक आहे

शैक्षणीक पात्रता – (Qualification Eligibility)

  • AFCAT एंट्री – फ्लाईंग : उमेदवार हा 60% गुणांसह भौतिकशास्त्र (Physics) आणि गणितासह (Mathematics) 10+2 उत्तीर्ण असणे आणि त्यांच्याकडे किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे किंवा 60% गुणांसह BE/B.Tech
  • AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (Technical) : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE.B.Tech
  • AFCAT एंट्री – ग्राउंड ड्युटी (Non-Technical) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / B.Com 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • NCC स्पेशल एंट्री – फ्लाइंग : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • राष्ट्रीयत्व : उमेदवार हा भारताच्या नागरिक असावा

 

वयाची अट – (Age Limit)

उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2027 रोजी,

पद किमान कमाल जन्म तारीख
फ्लाईंग ब्रांच 20 वर्ष 24 वर्ष 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2007
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल / नॉन टेक्निकल) 20 वर्ष 26 वर्ष 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2007

अर्जाची फी – (Application Fee)

श्रेणी (Category) फी
AFCAT एंट्री ₹.550/- + GST
NCC स्पेशल एंट्री कोणतीही फी नाही
पेमेंट पद्धत ऑनलाइन

AFCAT 01/2026 Bharti Selection Process – निवड प्रक्रिया

निवड पद्धतीमध्ये खालील 4 स्टेज आहेत

1) लेखी परीक्षा (Written Examination)

विषय प्रश्न गुण
General Awareness 20 60
Verbal Ability in English 30 90
Numerical Ability 15 45
Reasoning and Military Aptitude Test 35 105
एकूण 100 300
  • CBT परीक्षा मध्ये बहुपर्यायी प्रश्न राहतील
  • परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील
  • 300 गुणांसाठी राहतात
  • प्रत्येक एक बरोबर उत्तरासाठी +3 मार्क दिले जाईल
  • निगेटिव्ह मार्किंग : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी – 1 आहे
  • परीक्षेचा कालावधी (2 तास) 120 मिनिटे दिले जातील

 

2) मुलाखत – Air Force Selection Board (AFSB)

Stage I :

  • एक स्क्रीनिंग टेस्ट राहते ज्यामध्ये
    • Officer Intelligence Rating Test
    • Picture Perception
    • Discussion Test

 

Stage II :

  • पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी आणि त्यात समाविष्ट आहे
    • Psychologycal Test
    • Group Test
    • Interview
    • CPSS Test

 

3) वैद्यकीय तपासणी – (Medical Examination)

  • AFSB ने शिफारस केलेल्या उमेदवारांची आकलन वैद्यकीय तपासणी केली जाईल
  • उमेदवार या वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र असेल तर त्याची निवड केली जाईल

 

Important Dates – महत्त्वाचा तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख 17 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 (11:30 PM)
परीक्षेची तारीख 31 जानेवारी 2026
अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख जानेवारी 2027

AFCAT 01/2026 Bharti Syllabus – अभ्यासक्रम

English (इंग्रजी)

  • Comprehension 
  • Detect Error in Sentence 
  • Sentence Completion/Filling in of Correct Word
  • Synonyms 
  • Antonyms 
  • Close Test 
  • Fill in the Gaps in a Paragraph 
  • Idioms and Phrases 
  • Analogy 
  • Sentence Rearranging 
  • Substitution in a Sentence  / One Word Substitution 
  • Transformation of Sentence (Complex to Simple)
  • Homonyms 

 

General Awareness (सामान्य जागरूकता)

  • चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय)
  • इतिहास 
  • भूगोल
  • क्रीडा
  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था
  • कला आणि संस्कृती
  • व्यक्तिमत्त्वे
  • पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र 
  • भारतीय राजकारण
  • अर्थव्यवस्था
  • मूलभूत विज्ञान-आधारित ज्ञान
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय)
  • संरक्षण 

 

Numerical Ability (संख्यात्मक क्षमता)

  • दशांश अपूर्णांक
  • वेळ आणि काम
  • सरासरी आणि टक्केवारी
  • नफा आणि तोटा
  • गुणोत्तर आणि प्रमाण
  • साधे आणि चक्रवाढ व्याज
  • संभाव्यता
  • संख्या प्रणाली आणि संख्या मालिका
  • वेळ आणि अंतर आणि शर्यती (गाड्या / बोटी आणि प्रवाह)
  • क्षेत्रफळ आणि परिमिती
  • मिश्रण आणि आरोप नियम
  • वर्ग आणि वर्गमूळ / घन आणि घनमूळ
  • HCF आणि LMC
  • प्राथमिक मापन
  • उंची आणि अंतर
  • सांख्यिकी (मध्य, मध्यक आणि मोड)
  • घातांक आणि घातांक

 

Reasoning and Military Aptitude Test (तर्क आणि लष्करी अभियोग्यता चाचणी)

Verbal & Non Verbal Reasoning (मौखिक आणि गैर-मौखिक तर्क)

  • कोडिंग – डिकोडिंग 
  • मालिका आणि नमुना ओळखणे 
  • रक्तसंबंध 
  • क्रम आणि व्यवस्था 
  • निष्कर्ष
  • निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे

 

Military Aptitude (लष्करी योग्यता)

  • सैन्य आणि संरक्षणाबद्दल सामान्य ज्ञान
  • लष्करी घडामोडी 
  • लष्करी आणि भौतिक क्षमता 
  • लष्करी आणि सामाजिक जागरूकता 
  • लष्करी आणि धोरणात्मक निर्णय 
  • लष्करी आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन 
  • लष्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा

 

AFCAT 01/2026 Bharti Document – महत्वाचे कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • सही (Sign)
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • 10वी आणि 12वी गुणपत्रक / प्रमाणपत्र
  • पदवीधर झालेले प्रमाणपत्र (B.Tech Graduate)
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • वयात सूट असल्यास प्रमाणपत्र

 

AFCAT 01/2026 Bharti Apply Online Process – अर्ज प्रक्रिया

  • सर्वात आधी तुम्हाला वरती दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या
  • त्यानंतर खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करा
  • क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाचा फॉर्म Open झाल्यानंतर विचारलेली माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक पात्रता)
  • सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • त्यानंतर तुमच्या Category नुसार अर्ज फी भरा
  • एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या माहिती चुकीची आढळल्यास दुरुस्त करून घ्या
  • अर्ज फॉर्म च प्रिंट काढून घ्या

 

Important Links – महत्वाचे लिंक्स

Short सूचना सूचना वाचा
जाहिरात PDF जाहिरात वाचा
Online अर्जाची लिंक (अर्ज करण्यास सुरू) Apply Now
अधिकृत वेबसाईट वेबसाईट बघा
व्हॉट्सॲप चॅनल जॉईन व्हा

 

Recent Posts