Territorial Army Rally Bharti 2025 jpg image

Territorial Army Rally Bharti 2025 |भारतीय प्रादेशिक सेना भरती मध्ये 1426 जागांची भरती – अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Territorial Army Rally Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेरिटोरियल आर्मी ही एक भारतीय सेनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. जे देशाच्या सुरक्षेसोबतच आपत्कालीन परिस्थितीतही मोठी भूमिका बजावते. या आर्मीमध्ये देशभक्त आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त अशा नागरिकांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी आहे. ही भरती दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांमध्ये टेरिटोरियल आर्मी रॅली आयोजित केली जाते. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र राज्यासाठी आयोजित केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ही रॅली केवळ नोकरीची संधी नसून देश सेवेची एक मोठी सुवर्णसंधी आहे. टेरिटोरियल आर्मी मध्ये सामील झाल्यानंतर उमेदवारांना भारतीय सैन्यात काम करण्याची आणि देशाच्या सुरक्षेसाठी थेट योगदान देण्यात येतं!

या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्ही 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला या भरतीचे संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया व अर्ज कसा करायचा? यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा आणि मगच अर्ज करा.

Territorial Army Rally Bharti 2025 Overview

विभागतपशील
भरतीचे नावभारतीय प्रादेशिक सेना भरती 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा1426
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादा18 ते 42 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाईन / रॅली
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट TA

Territorial Army Rally Bharti 2025 Post & Vacancies

अ.क्र पदाचे नाव रिक्त जागा
1सोल्जर (जनरल ड्युटी)1372
2सोल्जर (वॉशरमॅन)4
3सोल्जर (हाऊस कीपर)3
4सोल्जर (टेलर)1
5सोल्जर (हेअर ड्रेसर)5
6सोल्जर (आर्टिजन वुड वर्क)2
7सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी)2
8सोल्जर (स्टुअर्ड)3
9सोल्जर (ER)3
10सोल्जर (मेस कुक)2
11सोल्जर (शेफ स्पेशल)3
12सोल्जर (शेफ कम्युनिटी)19
13सोल्जर (लिपिक)07
एकूण1426

Territorial Army Rally Bharti 2025 Eligibility Criteria

Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सोल्जर (जनरल ड्युटी)10वी उत्तीर्ण 45% गुणांसह
सोल्जर (लिपिक)12वी उत्तीर्ण 60% गुणांसह
सोल्जर (हाऊस कीपर)10वी उत्तीर्ण
सर्व उर्वरित पदे8वी उत्तीर्ण

Physical Criteria

टेस्ट तपशील
उंची160 सेमी
छाती 82 सेमी (77 सेमी विस्तारित न केलेले)
वजन लष्कराच्या वैद्यकीय निकषांनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात

Age Limit

  • वयाची अट – 15 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत
    • किमान – 18 वर्ष
    • कमाल – 42 वर्षे

Application Fee

श्रेणीफी
राखीव प्रवर्ग₹.00/-
मागास प्रवर्ग₹.00/-

TA Bharti 2025 – भरती मेळाव्याचा तारीख आणि ठिकाण

तारीख ठिकाणसहभागी जिल्हा
16 नोव्हेंबर 2025शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (महाराष्ट्र)कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगाव (कर्नाटक)सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे
18 नोव्हेंबर 2025 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन मैदान, नाशिक (महाराष्ट्र)अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर ,गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड
18 नोव्हेंबर 2025 थापर स्टेडियम AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा)सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार आणि जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड

Territorial Army Rally Bharti 2025 Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख19 नोव्हेंबर 2025
भरती मेळाव्याच्या कालावधी तारीख16, 17, 18 आणि 19 नोव्हेबर 2025

TA Rally Bharti 2025 Selection Process

1) शारीरिक चाचणी (Physical Test)

2) लेखी परीक्षा (Written Exam)

3) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)

  • उमेदवार जर वरील दोघं टप्प्यांमध्ये पात्र असेल तर त्याला कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल
  • त्यांचे सर्व कागदपत्रे तपासले जाईल (शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा व इतर)

4) अंतिम निवड यादी (Final Merit List)

  • उमेदवाराला वरील टप्प्यांमध्ये पात्र असेल तर त्याला अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरविण्यात येईल

Territorial Army Rally Bharti 2025 Document

  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • पासपोर्ट फोटो आणि सही
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • क्रीडा प्रमाणपत्र
  • वैवाहिक स्थिती प्रमाणपत्र
  • धर्म प्रमाणपत्र
  • आणि इतर

TA Rally Bharti 2025 Step-by-step Online Process

  1. सर्वात आधी खाली दिलेल्या Apply Now वर बटनावर क्लिक करा
  2. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा
  3. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करून घ्या
  4. त्यानंतर फॉर्म ओपन झाल्यानंतर तिथे विचारलेली माहिती भरा
  5. माहिती भरल्यानंतर विचारलेले कागदपत्रे अपलोड करा
  6. एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या चूक असल्यास दुरुस्त करा
  7. आणि शेवटी फॉर्म ला सबमिट करा
  8. फॉर्मची प्रिंट काढून ठेवा

TA Rally Bharti 2025 Important Links

जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाइन अर्जApply Now
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
व्हॉट्सॲप चॅनल जॉईन व्हा

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज कराक्लिक करा