RRB NTPC Bharti 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचे रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न राहतं. तर मित्रांनो Railway Recruitment Board (RRB) मार्फत घेतली जाणारी NTPC परीक्षा म्हणजेच “Non Technical Popular Categories” मी एक परीक्षा भारतीय रेल्वे मधील विविध पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे लाखो उमेदवारांना रेल्वे विभागांमध्ये सुरक्षित आणि स्थिर नोकरीची संधी मिळते.
RRB NTPC च मुख्य उद्दिष्ट म्हणजे पात्र आणि योग्य उमेदवारांना रेल्वेच्या विविध प्रकासकीय आणि ऑपरेशनल पदांवर नेमणूक करणे. ही परीक्षा स्पर्धात्मक, पारदर्शक आणि सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी सुवर्णसंधी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं या भरतीत सिलेक्शन झालं तर त्यांना पगार आणि सुविधा दोघ चांगल्या राहतात. त्यामुळे भरतीसाठी चांगली तयारी करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल.
RRB NTPC अंतर्गत स्टेशन मास्तर, क्लर्क, ट्राफिक असिस्टंट, टायपिस्ट, गुड्स गार्ड, अकाउंट असिस्टंट यांसारखी अनेक पदे भरली जाणार आहेत. ही परीक्षा ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट या दोन्ही स्तरांवरील उमेदवारांसाठी असते.
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. जे तुम्ही 21 ऑक्टोंबर 2025 पासून तर 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली गेली आहे. त्यामुळे संपूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
RRB NTPC Recruitment 2025 Overview
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | RRB NTPC भरती 2025 |
| पदाचे नाव | विविध पदे |
| पद संख्या | 8875 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वयोमर्यादा | 18 ते 33 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 नोव्हेंबर 2025 |
| अधिकृत वेबसाईट | दुरुस्ती चालू आहे |
RRB NTPC Bharti 2025 Vacancies
पदवीधर पदे
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | स्टेशन मास्टर | 615 |
| 2 | सिनियर क्लर्क (लिपिक) कम टाइपिस्ट | 638 |
| 3 | ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट | 921 |
| 4 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 3423 |
| 5 | चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर | 162 |
| एकूण | 5817 |
पदवीपूर्व पदे
| 6 | ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 77 |
| 7 | कमर्शियल कम टिकीट क्लर्क (लिपिक) | 2424 |
| 8 | ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट | 163 |
| 9 | अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट | 394 |
| एकूण | 3058 |
RRB NTPC Bharti 2025 Eligibility & Qualification
Education Qualification
- पद – कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण
- पद – (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक असणे
- पद – (i) पदवीधर (ii) संगणकावर हिंदी/इंग्रजीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक असणे
- पद – कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण
- पद – कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण
- पद – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
- पद – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
- पद – (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
- पद – (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी/इंग्रजी टायपिंग
Age Limit –
- वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी पर्यंत
- किमान – 18 वर्ष
- कमाल – 33 वर्ष
- वयाची सूट –
- ओबीसी – 03 वर्षे सूट
- एससी/एसटी – 05 वर्षे सूट
Application Fee –
| श्रेणी | फी |
|---|---|
| Gen/OBC/EWS | ₹.500/- |
| SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला | ₹.250/- |
RRB NTPC Bharti 2025 Selection Process
या भरती प्रक्रियेत खालील टप्प्यातील परीक्षांचा समावेश असेल
1) ऑनलाइन परीक्षा –
Stage – I : Computer Based Test (CBT)
- एकूण 100 प्रश्न असतील 100 मार्क साठी
- प्रत्येक 1 प्रश्न 1 मार्कचा राहील
- तुम्हाला परीक्षेसाठी 90 मिनिटे (1 तास 30 मिनिट) दिले जाणार
- निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची राहील
| अ.क्र | विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|---|
| 2 | Mathematics | 30 | 30 |
| 3 | General Intelligence & Reasoning | 30 | 30 |
| 4 | General Awareness | 40 | 40 |
| एकूण | 100 | 100 |
Stage – II : Computer Based Test
- एकूण 120 प्रश्न 120 मार्क साठी राहतील
- प्रत्येक 1 प्रश्न 1 मार्कचा आहे
- निगेटिव्ह मार्किंग 1/3 राहील
- परीक्षासाठी 90 मिनिटे (1 तास 30 मिनिट) च्या कालावधी राहणार
| अ.क्र | विषय | prash | गुण |
|---|---|---|---|
| 1 | Mathematics | 35 | 35 |
| 2 | General Intelligence & Reasoning | 35 | 35 |
| 3 | General Awareness | 50 | 50 |
| एकूण | 120 | 120 |
2) संगणक आधारित अभियोग्यता (CBAT) / टायपिंग कौशल्य चाचणी (TST)
- विशिष्ट पदांसाठी हा टप्पा अनिवार्य आहे
- टायपिंग कौशल्य चाचणी ही काही विशिष्ट भूमिकांसाठी घेतली जाते, तर इतर भूमिकांसाठी संगणक आधारित अभियोग्यता चाचणी आवश्यक असते.
- जर तुम्ही हे दोघं CBT परीक्षा पास झालेत तर तुम्हाला तुमच्या पदा नुसार चाचणी घेतली जाईल
3) कागदपत्रे पडताळणी
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही वरील दिलेले 2 स्टेज मध्ये पात्र असाल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले जाईल. तर तुमचे आवश्यक विचारलेले सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे. जर तुमच्याकडे जर कागदपत्रे व्यवस्थित नसतील तर तुम्हाला बाद केले जाईल. त्यामुळे काळजीपूर्वक आवश्यक विचारलेले कागदपत्रे सोबत काढून ठेवा.
4) वैद्यकीय तपासणी
अंतिम टप्प्यात उमेदवार विशिष्ट पदांसाठी शारीरिक आणि आरोग्य मानके पूर्ण करतात याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणीचा समावेश असतो. अंतिम नियुक्तीसाठी या टप्प्याची यशस्वी करावी लागेल.
RRB NTPC Recruitment Document
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराची सही
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदवीधर उत्तीर्ण प्रमाणपत्र
- संगणक प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र लागू असल्यास
How to Apply for RRB NTPC Bharti 2025
- RRB NTPC या भरतीची अधिकृत संपूर्ण जाहिरात माहिती दिली आहे ती वाचून घ्या
- त्यानंतर RRB च्या अधिकृत वेबसाईटवर जा
- तिथे जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, जर अगोदर झालं असेल तर लॉगिन करा
- लॉगिन झाल्यानंतर तुमच्याबद्दल विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि योग्य भरा
- सांगितलेले सर्व कागदपत्रे ही अपलोड करा
- तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरून घ्या
- एकदा संपूर्ण ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक वाचा, माहिती चूक असल्यास दुरुस्ती करून घ्या
- आणि शेवटी फॉर्म ला सबमिट करा
- सबमिट केल्यानंतर संपूर्ण फॉर्म ची प्रिंट काढा
RRB NTPC Bharti 2025 Important Links
| अधिकृत सूचना | सूचना पहा |
| जाहिरात PDF | 1) जाहिरात वाचा 2) (UG) लवकरच उपलब्ध होईल |
| ऑनलाइन अर्ज (Graduate) अर्ज करण्यास सुरू | अर्ज करा |
| ऑनलाइन अर्ज (Undergraduate) अर्ज करण्यास सुरू | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट पहा |
RRB NTPC Bharti 2025 Important Dates
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) | 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) | 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!




