Northern Railway Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे मंडळ अंतर्गत उत्तर मध्य रेल्वे मध्ये तब्बल 4116 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी होत असून यामध्ये आयटीआय पास झालेले उमेदवारांना चांगली सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जे तुम्ही 24 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे.
ही भरती परमनंट नसून केवळ 12 महिन्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रे तयार करून ठेवावीत.
मित्रांनो, या लेखात आपण पाहणार आहोत की पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा? याची संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. या भरतीची संपूर्ण सविस्तर माहिती वाचूनच अर्ज करा.
Northern Railway Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | उत्तर रेल्वे भरती 2025 |
| पदाचे नाव | अप्रेंटिस |
| रिक्त जागा | 4116 जागा |
| नोकरी ठिकाण | उत्तर रेल्वे |
| वेतनश्रेणी | ₹.7,000 ते 10,000/- दरमहा |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास + ITI उत्तीर्ण |
| वयोमर्यादा | 15 ते 24 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2025 |
| निवड प्रक्रिया | शॉर्टलिस्टिंग, कागदपत्रांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम निवड |
Northern Railway Bharti 2025 Post & Vacancies – उपलब्ध पदे आणि जागा
| पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|
| अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 4116 |
Northern Railway Bharti 2025 Cluster Wise Vacancy – क्लस्टर रिक्त जागा
| क्लस्टरचे नाव | रिक्त जागा |
|---|---|
| लखनऊ (LKO) | 1397 |
| अंबाला (UMB) | 934 |
| मुरादाबाद (MB) | 16 |
| दिल्ली (DLI) | 1137 |
| फिरोजपूर (FZR) | 632 |
| एकूण | 4116 |
Northern Railway Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
- 10वी परीक्षा उत्तीर्ण (50% गुण) किंवा ITI पास
- भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून संबंधित ट्रेड किंवा ITI प्रमाणपत्रासह
- अटी : अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि महाराष्ट्र मधील रहिवासी असणे आवश्यक आहे
Age Limit (वयाची अट)
16 सप्टेंबर 2025 रोजी, पर्यंत
| विभाग | तपशील |
|---|---|
| किमान | 15 वर्ष |
| कमाल | 24 वर्ष |
| SC/ST | 05 वर्ष |
| OBC | 03 वर्ष |
Application Fee (अर्जाची फी)
| श्रेणी | फी |
|---|---|
| General/OBC | ₹.100/- |
| SC/ST/PWD/महिला | फी नाही |
Northern Railway Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
1) शॉर्टलिस्टिंग (Shortlisting)
- उमेदवारांनी अर्ज केला असेल तर त्यांची छाननी करण्यात येईल
- त्यांच्या ITI आणि 10वी चे मार्गाच्या आधारावर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल
2) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
- जे उमेदवार गुणवत्ता यादी मध्ये पात्र असतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
- ज्यामध्ये त्यांचे सर्व कागदपत्रे तपासले जातील (शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी पुरावा)
- उमेदवारांचे सर्व कागदपत्रे योग्य असतील तर त्यांना पात्र करण्यात येईल
3) वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
- जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र असतील तर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल
- ज्यामध्ये त्यांची शारीरिक चाचणी केली जाईल (वजन, उंची आणि डोळे, कान तपासणी होईल)
4) अंतिम निवड (Final Selection)
- जर उमेदवार वरील सर्व चाचणी मध्ये पात्र असतील तर त्यांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल
- अंतिम निवड यादीमध्ये ज्यांची निवड झाली असेल तर त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.
Important Dates – महत्त्वाच्या तारखा
| अर्ज सुरुवात | 25 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2025 |
| गुणवत्ता यादी (शॉर्टलिस्टिंग) | फेब्रुवारी 2026 |
Northern Railway Bharti 2025 Document – आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराची सही
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, ITI संबंधित ट्रेड प्रमाणपत्र)
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- वयाची सूट असल्यास प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
Northern Railway Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी वरती दिलेली संपूर्ण माहिती वाचा
- खाली तुम्हाला महत्त्वाचे लिंक्स मध्ये Apply Now यावर यावर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक माहिती)
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा (नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून)
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उघडेल तो संपूर्ण योग्य पद्धतीने भरा
- त्यानंतर विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
- मग तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
- ही भरल्यानंतर एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या अचूक आढळल्यास दुरुस्त करा
- शेवटी अर्जला सबमिट करा
- सबमिट झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवा
Important Links – महत्वाचे लिंक
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| अर्जाची लिंक | Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| व्हाट्सअप ग्रुप | Join व्हा |
| TC & Station Master नवीन भरती | अर्ज करा |
FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q) उत्तर रेल्वे भरती ऑनलाइन फॉर्म कधी सुरू होतो?
अर्जाची सुरुवात 25 नोव्हेंबर 2025 पासून होत आहे
Q) Northern Railway Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
24 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
Q) Northern Railway Bharti 2025 मध्ये वयोमर्यादा किती आहे?
15 ते 24 वर्षे आणि वयात सूट दिलेली आहे
Q) Northern Railway Bharti साठी अर्ज शुल्क किती आहे?
General/OBC : ₹.100/- आणि SC/ST/PWD/महिला : 00/-
Q) उत्तर रेल्वे भरती 225 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
10वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
Q) उत्तर रेल्वे भरती 2025 साठी प्रशिक्षण दरम्यान Stipend किती दिला जाईल?
₹.7,000 ते ₹.10,000/- दरमहा
Q) Northern Railway Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
10वी आणि ITI च्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी लागेल त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल मग शेवटी अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





