North Central Railway Bharti 2025 image jpg

North Central Railway Bharti 2025| उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 जागांसाठी मेगा भरती, इथून करा अर्ज

North Central Railway Bharti 2025 – मित्रांनो, RRC (Railway Recruitment Cell) कडून अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 जागांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी पात्रता फक्त 10वी+ ITI उत्तीर्ण आहे. त्यामुळे ITI पास झालेले उमेदवारांनी संधी सोडू नका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तर मध्य रेल्वे आणि विभागांच्या कार्यक्षेत्रातील विविध विभाग, कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत गुणवैशिष्ट्ये प्रयागराज, आग्रा, झाशी आणि झाशी कार्यशाळा 2025 ते 26 या वर्षासाठी प्रशिक्षण देणार आहे. उत्तर मध्य रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. त्यामुळे सर्व आयटीआय पास झालेले उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करा.

North Central Railway Bharti 2025 Notification

जाहिरात क्र.RRC/NCR/Act. Apprentice 01/2025
पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पद संख्या 1763 जागा
नोकरी ठिकाणउत्तर मध्ये रेल्वे
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 ऑक्टोंबर 2025
अधिकृत वेबसाईट NCR

NCR Bharti 2025 Trades Name & Division Wise Posts

अ.क्र ट्रेडजागा
1Fitter581
2Welder (G & E)22
3Carpenter/Wood Work Technician 16
4Painter (General)12
5Armature Winder 47
6Crane08
7Machinist15
8Electrician02
एकूण703

अ.क्रट्रेड जागा
1Fitter240
2Electrician120
3Mechanic (DSL)57
4Painter4
5Carpenter/Wood Work Technician 6
6Welder13
7Turner3
8Machinist4
9Computer Operator and Programming Assistant (COPA)50
एकूण497

अ.क्रट्रेडजागा
1Stenographer (Marathi)7
2Stenographer (Hindi)7
3Computer Operator and Arogramming Assistant (COPA)12
4Multimedia & Web Page Designer4
5Computer Networking Technician2
एकूण32

अ.क्र ट्रेडजागा
1Fitter119
2Welder57
3Machanist20
4Painter 17
5Electician21
6Stenographer (Hindi)01
एकूण235

अ.क्र ट्रेडजागा
1Fitter80
2Electrician 125
3Welder15
4Machinist05
5Carpenter/Wood Work Technician 05
6Painter05
7Information Communication Technology System Maintenance 08
8Piumber05
9Draughtsman (Civil)05
10Stenographer (English )04
11Wireman13
12Mechanic-Cum-Operator Electronics Communication 15
13Health Sanitary Inspector 06
14Multimedia & Web Page Designer05
एकूण296

NCR Vacancy 2025 Qualification & Eligibility – पात्रता

Education Qualification –

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. NCVT/SCVT द्वारे ITI पाससह संबंधित ट्रेड [Fitter Welder/Armature wilder/Mechanist/Information & Communications Technology System Maintenance/Wireman/Painter (General)/Mechanical (DSL)/Carpenter/Wood Work Technician/Electrician]

Age Limit –

  • वयाची अट – 16 सप्टेंबर 2025 रोजी,
    • किमान – 15 वर्षे
    • कमाल – 24 वर्षे

  • वयाची सूट –
    • OBC – 03 वर्षे सूट
    • SC/ST – 05 वर्षे सूट
    • PWD – 10 वर्षे सूट

Application Fee –

  • Gen/OBC – ₹.100/-
  • SC/ST/PWD/महिला – फी नाही

North Central Railway Recruitment Selection Process – निवड प्रक्रिया

1) शॉर्टलिस्टिंग

गुणवत्तेवर आधारित निवड केले जाणार आहे (10वी+ ITI)

2) कागदपत्रे पडताळणी

शॉर्टलिस्टिंग मध्ये जे उमेदवार निवड केले असतील त्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. ज्या उमेदवारांचे योग्य कागदपत्रे असतील त्यांना शारीरिक चाचणीसाठी पाठवले जातील.

3) शारीरिक चाचणी

कागदपत्रे पडताळणी नंतर शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. शारीरिक चाचणीमध्ये उमेदवार फिट आहे की नाही ते पाहिलं जाईल, जर उमेदवार फिट असेल तर त्याला अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरविण्यात येईल.

4) अंतिम निवड यादी

वरील सर्व चाचणी पास असतील तर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

North Central Railway Bharti 2025 Important Dates – महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख 18 सप्टेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 ऑक्टोंबर 2025 (11:59 PM)
शॉर्टस्लिस्टिंगची तारीख लवकरच उपलब्ध होईल

North Central Railway Bharti 2025 Document – कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • अर्जदाराची सही
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, ITI)
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
    • नोट –
      • 50 ते 200 KB आकाराचे पीडीएफ स्वरूपात अपलोड करा
      • फोटोचा आकार 20 ते 30 KB पर्यंत अपलोड करावा

NCR Recruitment 2025 Online Apply – अर्ज कसा करावा?

  1. NCR च्या अधिकृत वेबसाईट वर जा (जी खाली दिलेली आहे)
  2. तिथे जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, रजिस्ट्रेशन झालं असेल तर लॉगिन करा
  3. लॉगिन केल्यानंतर तुमच्याबद्दल विचारलेली माहिती भरा (नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता)
  4. सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  5. त्यानंतर तुमचा श्रेणीनुसार अर्ज फी भरा
  6. आणि संपूर्ण फॉर्म तपासून घ्या, जर योग्य नसेल तर दुरुस्त करून घ्या
  7. आणि शेवटी फॉर्मला सबमिट करा
  8. संपूर्ण फॉर्म ची प्रिंट काढून घ्या

NCR Vacancy Important Links – महत्वाचे लिंक्स

भरतीची जाहिरात पीडीएफडाऊनलोड करा
अर्ज करण्याची लिंकइथून अर्ज करा
अधिकृत वेबसाईट पहाभेट द्या
व्हाट्सअप चॅनल जॉईन व्हा

NCR Vacancy FAQ –

Q) NCR भरती 2025 मध्ये एकूण किती जागा आहेत?

एकूण 1763 जागांसाठी भरती निघाली आहे

Q) NCR भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

10वी पास आणि ITI संबंधित ट्रेड (Fitter, Welder, Mechanic, Electrical, Painter) आहेत.

Q) NCR भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

17 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत अर्ज करू शकता

Q) North Central Railway Bharti 2025 वयाची अट काय आहे?

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे ( वयामध्ये सूट दिलेली आहे कृपया जाहिरात वाचावी)

Q) NCR भरती प्रक्रिया मध्ये Cuttoff नाहीतर मेरिट कसा ठरतो?

फार कमी अर्ज आणि स्पर्धात्मक Percentage असल्याने ITI प्रमाणपत्र + 10वी मार्क्सवर मेरिट लिस्ट तयार केली जाते. (त्यामुळे अर्ज फॉर्म भरताना काळजीपूर्वक माहिती भरावी)

Q) NCR भरती 2025 निवड प्रक्रिया कशी आहे?

• निवड प्रक्रिया मध्ये खालील 4 टप्पे आहेत –
1) शॉर्ट्लिस्टिंग
2) कागदपत्रे पडताळणी
3) शारीरिक चाचणी
4) अंतिम निवड यादी

Q) NCR भरतीमध्ये एकूण किती विभाग आहेत?

1) प्रयागराज
2) झाशी
3) आग्रा
• असे एकूण 3 विभाग आहेत, ज्यात वेगवेगळ्या ट्रेडमध्ये पोस्ट्स आहेत

मित्रांनो तुम्ही जर 10वी पास असाल तर तुमच्यासाठी GMC मिरज मध्ये 263 जागांसाठी भरती निघाली आहे.. इथून करा अर्ज