Maharashtra Police Bharti 2025 jpg.Image

Maharashtra Police Bharti 2025 – पोलीस भरती मध्ये 15300+ जागांसाठी मेगा भरती निघाली आहे, अर्ज प्रक्रिया सुरू

Maharashtra Police Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने अखेर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावर्षी तब्बल 15,500 पेक्षा जास्त जागांसाठी मेगा भरती होणार असून, मागील 4- 5 महिन्यापासून वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जे विद्यार्थी पोलिस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी एक स्वप्नपूर्ती सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये हजारो तरुणांच सरकारी नोकरीची करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी जोमाने आणि पूर्ण मेहनत देऊन तयारी करणे गरजेचे आहे.

या भरतीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवारांसाठी सुवर्णसंधी गमावू नका.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम, महत्वाचे कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा? यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा, मगच अर्ज करा.

Maharashtra Police Recruitment 2025 Overview

विभागतपशील
भरतीचे नावमहाराष्ट्र पोलीस भरती 2025
पदाचे नावपोलीस शिपाई आणि इतर पदे
रिक्त जागा 15,500+
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा18 ते 28 वर्षे
निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम निवड यादी
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईटPOLICE

Maharashtra Police Bharti 2025 Posts & Vacancies

पदाचे नाव रिक्त जागा
पोलीस शिपाई12,624
पोलीस शिपाई – SRPF1,566
पोलीस शिपाई वाहन चालक515
पोलिस बॅन्डस्मन113
कारागृह शिपाई554
एकूण15,500+

Maharashtra Police Bharti State Wise Vacancies

पोलीस शिपाई

अ. क्र विभाग / जिल्हारिक्त जागा
1मुंबई शहर2458
2ठाणे शहर654
3नवी मुंबई445
4मिरा-भाईंदर 840
5पुणे शहर1733
6पिंपरी चिंचवड 322
7सोलापूर शहर79
8छत्रपती संभाजी नगर शहर150
9नागपूर शहर595
10ठाणे ग्रामीण167
11रायगड94
12पालघर158
13सिंधुदुर्ग78
14रत्नागिरी100
15कोल्हापूर88
16पुणे ग्रामीण69
17सांगली59
18सोलापूर ग्रामीण90
19नाशिक ग्रामीण210
20अहिल्यानगर73
21जळगाव101
22धुळे133
23छत्रपती संभाजी नगर ग्रामीण53
24जालना156
25बीड174
26धाराशिव123
27अमरावती ग्रामीण214
28अकोला161
29वाशिम40
30बुलढाणा148
31यवतमाळ150
32नांदेड199
33लातूर130
34परभणी86
35हिंगोली37
36नागपूर ग्रामीण272
37भंडारा59
38चंद्रपूर215
39वर्धा134
40गडचिरोली717
41गोंदिया59
42लोहमार्ग पुणे54
43लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर93
44लोहमार्ग नागपूर18
45लोहमार्ग मुंबई743
एकूण13,000+

पोलीस शिपाई SRPF

अ. क्र विभाग / जिल्हारिक्त जागा
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 785
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17 244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव SRPF 20291
13कुसडगाव SRPF 1986
एकूण1500+

Maharashtra Police Bharti 2025 Eligibility Criteria

Education Qualification – शैक्षणिक पात्रता

पोलीस शिपाई12वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई वाहन चालक12वी उत्तीर्ण + ड्रायव्हिंग लायसन
पोलीस शिपाई SRPF 12वी उत्तीर्ण
कारागृह शिपाई12वी उत्तीर्ण
पोलीस बॅन्डस्मन 10वी उत्तीर्ण

इतर अटी –

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील नागरिक असावा
  • महाराष्ट्र पोलीस भरती ही HSC आणि SSC वर होणार आहे
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारावर कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी
  • जर उमेदवारांनी कोणत्या शारीरिक चाचणी किंवा लेखी परीक्षेत गैरहजर राहिल्यास त्याला बाद ठरवली जाईल

उंची / छातीपुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी उंची नसावी155 सेमी पेक्षा कमी उंची नसावी
छातीन फुगवता 79 सेमीनाही

Age Limit – वयोमर्यादा

  • वयाची अट : 30 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत

पोलीस शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस बॅन्डस्मन18 ते 28 वर्षे
कारागृह शिपाई18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई वाहन चालक19 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई SRPF 18 ते 25 वर्षे
मागास प्रवर्ग05 वर्षे सूट

Application Fee – अर्ज फी

श्रेणीफी
खुला प्रवर्ग₹.450/-
मागास प्रवर्ग₹.350/-

Maharashtra Police Bharti 2025 Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख29 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025

Maharashtra Police Bharti 2025 Selection Process

1) शारीरिक चाचणी (Physical Test)

टेस्टपुरुषमहिलागुण
धावणे (Running)1600 मीटर 800 मीटर 20 गुण
धावणे (Running)100 मीटर 100 मीटर 15 गुण
गोळा फेक (Shot Put)15 गुण

2) लेखी परीक्षा (Written Exam)

  • परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घेण्यात येणार आहे
  • एकूण 100 प्रश्न राहतील 100 गुणासाठी
  • प्रत्येक 1 प्रश्न 1 गुणासाठी राहील
  • परीक्षेसाठी कालावधी 90 मिनिट राहतील (1 तास 30 मिनिटे)
  • प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

विषयप्रश्नगुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी2525
मराठी 2525
गणित2525
बौद्धिक चाचणी2525
एकूण100100

3) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)

  • शारीरिक चाचणी आणि परीक्षा चाचणी मध्ये पात्र असलेले उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
  • यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, निवासी पुरावा आणि जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे तपासले जातील
  • जर उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी दरम्यान काही कागदपत्रे चुकीचे किंवा बरोबर नसला तर उमेदवाराला तिथेच बाद केले जाईल

4) वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

  • वरील तिघा टप्प्यांमध्ये उमेदवार पात्र असेल तर त्यांची आरोग्य चाचणी घेतली जाईल
  • डोळे/कान तपासणी, रक्तदाब, वजन आणि शारीरिक आरोग्य याचे टेस्ट केले जातील
  • जर उमेदवार या वैद्यकीय चाचणीमध्ये फिट असेल तर त्याला अंतिम निवड यादीसाठी पात्र ठरवतील

5) अंतिम निवड यादी (Merit List)

  • मित्रांनो वरील दिलेल्या सर्व टप्प्यांमध्ये उमेदवार पात्र असेल तर त्याला अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरवण्यात येईल

Maharashtra Police Bharti 2025 Document

  1. 10वी, 12वी पास गुणपत्रक / प्रमाणपत्र
  2. उच्चतम शैक्षणिक अहर्ता गुणपत्रक (असल्यास)
  3. शाळा सोडण्याचा दाखला / बोनाफाईड
  4. जातीचे प्रमाणपत्र
  5. वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile)
  6. नॉन क्रिमेलियर (नवीन काढून ठेवा)
  7. EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र)
  8. NCC प्रमाणपत्र
  9. SEBC प्रमाणपत्र
  10. आधार कार्ड / पॅन कार्ड
  11. पासपोर्ट फोटो (5 ते 10)
  12. ड्रायव्हिंग लायसन (असल्यास)
  13. जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  14. MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास)
  15. अनाथ प्रमाणपत्र (आरक्षणाची निवड केल्यास)
  16. पोलीस पाल्य प्रमाणपत्र (असल्यास)
  17. होमगार्ड प्रमाणपत्र (1095 दिवस)
  18. नावात बदल असल्यास राजपत्र प्रत (गझेट)
  19. खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले)
  20. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र
  21. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त (जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र)
  22. माजी सैनिक उमेदवाराकरिता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व इतर प्रमाणपत्र

Maharashtra Police Bharti 2025 Step-by-step Online Process

  • सगळ्यात आधी तुम्हाला खाली दिलेल्या टेबल मधील ऑनलाईन अर्जाच्या लिंक वर क्लिक करायचं आहे
  • वेबसाईट ओपन झाली की मग त्यावर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा
  • लॉगिन करून ज्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या लिंक वर क्लिक करा
  • मग फॉर्म ओपन झाला की त्यात जी काही माहिती विचारलेली आहे ती माहिती भरून घ्या
  • तुमच्या प्रवर्गानुसार परीक्षा फी भरा
  • त्यानंतर तिथे विचारलेले कागदपत्रे अपलोड करा (जसे, पासपोर्ट फोटो, सही आणि इतर)
  • आणि शेवटी संपूर्ण फॉर्म तपासून घ्या जर चूक माहिती आढळल्यास दुरुस्त करा
  • मग शेवटी अर्ज ला सबमिट करा
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा

Maharashtra Police Bharti 2025 Important Links

जाहिरात PDF जाहिरात वाचा
ऑनलाइन अर्जApply Now
भरतीची अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
महत्त्वाच्या सूचनाइथून वाचा
व्हॉट्सॲप चॅनल जॉईन व्हा

Maharashtra Police Recruitment 2025 FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Maharashtra Police Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

पोलीस शिपाई, पोलीस शिपाई वाहन चालक, Bandsman, कारागृह पोलीस आणि SRPF पोलीस पदांसाठी ही भरती होणार आहे

Maharashtra Police Bharti 2025 साठी एकूण किती रिक्त जागा आहेत

पोलीस भरती 2025 साठी 15,500+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

Maharashtra Police Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

पोलीस भरती 2025 साठी निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि अंतिम निवड यादी या 5 टप्प्यांमध्ये होणार आहे

Maharashtra Police Bharti 2025 साठी वेतन पगार किती राहील?

पोलीस भरती पदांसाठी महिन्याला पगार ₹27,700 ते ₹.69,100 च्या दरम्यान असेल

Maharashtra Police Bharti 2025 ची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे 173 जागांसाठी भरती निघाली आहेअर्ज करा