GMC Solapur Bharti 2025 jpg image

GMC Solapur Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे गट ड पदांची भरती, अर्ज करण्यास सुरू

GMC Solapur Bharti 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GMC म्हणजेच Government Medical College येथे गट ड पदांची नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे गट ड पदांची विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे. पात्र असलेले उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी तुम्ही 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावे.

या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, लागणारे कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. संपूर्ण माहिती वाचूनच, अर्ज सादर करा.

GMC Solapur Recruitment 2025

विभागतपशील
भरतीचे नावशासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती 2025
पदाचे नाव गट ड (विविध पदे)
पद संख्या 173 जागा
नोकरी ठिकाण सोलापूर
वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट

GMC Solapur Bharti 2025 Post Name & Vacancies

अनु क्रपदाचे नावपद संख्या
1पोस्ट मॉर्टेम रूम परिचर02
2भांडार सेवक02
3परिचारिका जेवण विभाग सेवक03
4सहाय्यक स्वयंपाकी03
5रुग्णवाहक01
6चतुरश्रेणी कर्मचारी02
7प्रयोगशाळा सेवक02
8क्ष किरण सेवक01
9माळी 01
10पंप सहाय्यक01
11शिपाई03
12बाह्यरुग्ण विभाग सेवक09
13कक्षसेवक 123
एकूण153

अनु.क्र पदाचे नाव पद संख्या
1शिपाई15
2अंधारखोली परिचर04
3माळी01
एकूण 20

GMC Solapur Bharti Eligibility Criteria

Education Qualification

  • शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शाळेमधून दहावी उत्तीर्ण (SSC Pass) असणे आवश्यक आहे
  • अनुभव (लागू असल्यास) – काही पदांसाठी प्राधान्य दिले जाऊ शकतो (सहाय्यक स्वयंपाकी)
  • इतर अटी – उमेदवार हा भारताच्या नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाईल

Age Limit

  • वयाची अट – 12 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत,
    • किमान – 18 वर्ष
    • कमाल – 38 वर्ष

  • वयाची सूट –
    • राखीव प्रवर्ग/आदुघ/अनाथ – 05 वर्षे सूट

Application Fee

श्रेणीफी
खुला प्रवर्ग₹.1000/-
राखीव प्रवर्ग/आदुघ/अनाथ₹.900/-

Pay Scale

GMC Solapur Bharti Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख27 ऑक्टोबर 2025
(153 रिक्त पदे) अर्ज करण्याची शेवटची तारीख12 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
(20 रिक्त पदे) अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षेची तारीखनंतर कळविण्यात येईल

GMC Solapur Bharti 2025 Selection Process

1) लेखी परीक्षा (Written Exam)

  • या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवारांसाठी प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल
  • परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective Type) स्वरूपाची राहील
  • एकूण 100 प्रश्न 200 गुणासाठी राहतील
  • प्रत्येक 1 प्रश्नाला 2 गुण दिले जातील

अनु.क्र विषय प्रश्नगुण
1मराठी2550
2इंग्रजी2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

2) कौशल्य चाचणी / ट्रेड टेस्ट (Skill Test / Trade Test)

  • लेखी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवारांना कौशल्य चाचणी आणि ट्रेड टेस्ट साठी बोलावले जाईल
  • काही तांत्रिक पदांसाठी कौशल्य चाचणी घेण्यात येईल
  • या चाचणी द्वारे उमेदवारांचे काम करण्याची क्षमता सुद्धा पाहिली जाईल

3) दस्तावेज पडताळणी (Document Verification)

  • लेकी परीक्षा आणि कौशल्य चाचणी पास झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, वय, जात, इतर प्रमाणपत्र यांसारखे दस्तावेज पडताळणीसाठी बोलवले जाईल

4) अंतिम निवड (Final Selection)

  • वरील दिलेले सर्व टप्प्यांतील गुणांचा आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
  • जे उमेदवार अंतिम निवड यादीसाठी पात्र असतील त्यांना नियुक्त केले जाईल

GMC Solapur Bharti 2025 Exam Syllabus

1) मराठी (Marathi)

  • व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द)
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह
  • म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • वाक्य पुथ:करण व त्यांचे प्रकार
  • उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
  • लेखन व कवीचे टोपण नावे
  • समूहदर्शक शब्द
  • ध्वन दर्शक शब्द
  • प्राणी व त्यांची घरे

2) इंग्रजी (English)

  • Grammar
  • Common Vocabulary
  • Sentence Structure
  • Idioms and Phrases and Their Meaning
  • Comprehension of Passage
  • Sentence Arrangement
  • Error Corrections

3) सामान्य ज्ञान (General Knowledge)

  • चालू घडामोडी
  • महाराष्ट्राच्या इतिहास
  • महाराष्ट्राच्या भूगोल
  • भारताची राज्यघटना
  • महाराष्ट्राचे व भारताचे नागरिकरण
  • प्रसिद्ध पुस्तके व लेखक
  • प्रसिद्ध दिवस
  • मूलभूत संगणक
  • संख्याज्ञान व संख्यांचेप्रकार, म.सा.वि. आणि ल.सा.वि., दशांश अपूर्णांक, वर्गमूळ, घनमुळ, गणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूणांक, घातांक, सरासरी व शकडेवारी

4) बौद्धिक चाचणी (Intelligent test)

  • क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान किंवा परस्पर संबंध,आकृत्या मधील अंक शोधणे, वेतन आकृती, कालमापन, रांगेवर आधारित प्रश्न,सांकेतिक लिपी, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने,आकृतीची आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घडयाळ, नातेसंबंधी ओळख, निरीक्षण व आकलन

GMC Solapur Bharti 2025 Document

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी पास प्रमाणपत्र, इतर काही)
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वयात सूट प्रमाणपत्र

GMC Solapur Bharti 2025 Online Apply Process

  1. सर्वात प्रथम संपूर्ण माहिती वाचून घ्या
  2. खालील दिलेल्या टेबलवरील “अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा
  3. तिथे क्लिक केल्यानंतर तुमची नोंदणी करायची आहे
  4. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून घ्या
  5. तिथे भरतीच्या फॉर्म जे काही तुमच्याबद्दल विचारलेली माहिती आहे ती भरा
  6. त्यानंतर विचारलेले दस्तावेज अपलोड करा (शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, सही)
  7. तुमच्या श्रेणीनुसार फी शुल्क भरा
  8. मग एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या
  9. शेवटी अर्जला Submit करून घ्या

Important Links

भरतीची जाहिरात PDF153 रिक्त पदे डाऊनलोड करा
20 रिक्त पदे डाउनलोड करा
ऑनलाइन अर्जाची लिंकअर्ज करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट पहा
व्हाट्सअप चॅनल जॉईन व्हा

TC किंवा Station मास्टर साठी नवीन भरती निघाली आहेअर्ज करा