Delhi Police Constable Bharti 2025 Image jpg

Delhi Police Constable Bharti 2025 | SSC मार्फत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल मध्ये 7565 जागांची मेगा भरती, अर्ज सुरू

Delhi Police Constable Bharti 2025 – मित्रांनो अनेक तरुणांचं पोलीस व्हायचं स्वप्न राहतं! तर मित्रांनो दिल्ली पोलीस भरती 2025 ही तरुणांसाठी चांगली सुवर्णसंधी आहे. ही भरती Staff Selection Commission (SSC) मार्फत घेण्यात येते. यावर्षी एकूण 7565 कॉन्स्टेबल एक्झिक्यूटिव्ह या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी 12वी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये अर्ज नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून 22 सप्टेंबर 2025 ते 21 ऑक्टोंबर 2025 पर्यंत पुरुष व महिला या दोघांना अर्ज करता येईल. त्यामुळे ही संधी गमावू नका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो, तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025 यांविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आणि यामध्ये निवड प्रक्रिया, शिक्षण पात्रता, अभ्यास कर आणि महत्त्वाचे पुस्तके अशी बरीच माहिती नमूद केली आहे.

तुम्ही हे आर्टिकल सुरुवात पासून ते शेवटपर्यंत संपूर्ण आर्टिकल वाचा. कारण तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे आर्टिकल मध्ये दिले आहे. त्यामुळे एकही शब्द न वाचता सोडू नका.

Delhi Police Constable Bharti Notification 2025

भरतीचे नावSSC Delhi Police Constable Bharti 2025
पदाचे नावदिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह)
पद संख्या7,565 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादा18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख21 ऑक्टोंबर 2025
अधिकृत वेबसाईटDelhi Police

Delhi Police Constable Bharti 2025 Important Dates

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोंबर 2025 (11:00 PM)
  • परीक्षेची तारीख – डिसेंबर 2025/ जानेवारी 2026

Delhi Police Constable Bharti 2025 Post Name & Vacancies

पदाचे नावUREWSOBCSCSTTotal
कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) – पुरुष19244569677293424408
कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) – पुरुष ExSM (Others)10726626236285
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) – पुरुष ExSM (Commando)106255613851376
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) – महिला10472495314572122496
एकूण3174756160813866417565

Delhi Police Constable Recruitment Qualification & Eligibility

Education Qualification –

शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Age Limit –

  • वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी,
    • किमान – 18 वर्षे
    • कमाल – 25 वर्षे

  • वयाची सूट –
    • SC/ST – 05 वर्षे सूट
    • OBC – 03 वर्षे सूट
    • (मित्रांनो Other Category मध्ये वयात अजून सूट दिलेली आहे कृपया जाहिरात वाचावी)

Application Fee –

General/OBC₹.100/-
SC/ST/ExSM/महिला ₹.00/-

Delhi Police Constable Bharti 2025 Selection Process

  • वस्तुनिष्ठ प्रकारचा बहुपर्यायी पेपर (Objective Type Multiple Choice Paper)
  • एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी राहील
  • 1 प्रश्न 1 गुणासाठी आहे
  • एकूण कालावधी 90 मिनिटे देण्यात येईल
  • 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग आहे

भागविषयप्रश्नगुणवेळ
AGeneral Knowledge / Current Affairs 5050
BReasoning 2525
CNumerical Ability1515
Dcomputer fundamentals, MS. Excel, MS. Word, Communications, Internet, WWW and Web Browser, etc1010
एकूण10010090 मिनिटे

पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक सहनशक्ती चाचणी

वयधावणे : 1600 मीटरलांब उडीउंच उडी
30 वर्षांपर्यंत6 मिनिट14 फूट3’9″
30 ते 40 वर्षांपेक्षा जास्त7 मिनिट13 फूट3’9″
40 वर्षापेक्षा जास्त8 मिनिट12 फूट3’3″

पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक मापनाचे मानक

  • उंची – 170 सेमी
    • (SC / सेवेतील मुलाचे निवृत्त / डोंगराळ भागातील निवासस्थानासाठी 05 सेमी सूट)

  • छाती – 81 सेमी 04 सेमी विस्तार फुगवणे (उदा. 81 – 85 सेमी)
    • ST / सेवेतील निवृत्त झालेले मुलाचे / डोंगराळ भागातील निवासस्थानासाठी 05 सेमी सूट

महिला उमेदवारांसाठी शारीरिक सहनशक्ती चाचणी

वयधावणे : 1600 मीटरलांब उडीउंच उडी
30 वर्षांपर्यंत8 मिनिट10 फूट3′
30 ते 40 वर्षांपेक्षा जास्त9 मिनिट9 फूट2’9″
40 वर्षापेक्षा जास्त10 मिनिट8 फूट2’6″

महिला उमेदवारांसाठी शारीरिक मापनाचे मानक

  • उंची – 157 सेमी
    • SC / ST / डोंगराळ भागातील निवासस्थानासाठी 02 सेमी सूट
    • सेवेतील निवृत्त झालेले मुलीचे – 05 सेमी सूट

जे उमेदवार ऑनलाइन परीक्षा आणि शारीरिक चाचणी दोघांमध्ये पात्र असेल तर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी बोलवले जाईल. ज्यात तुम्हाला रोगमुक्त आरोग्याची स्थिती, दृष्टी 6/12 यांबाबत तपासले जाईल. जर उमेदवार Feet असेल तर त्याला अंतिम यादी साठी पात्र ठरविण्यात येईल. आणि जर उमेदवार Unfeet असेल तर त्याला बाद करण्यात येईल.

Delhi Police Constable Recruitment Syllabus

Delhi Police Constable Bharti 2025 Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • अर्जदाराची सही
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
    • 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
    • फक्त पुरुष उमेदवारांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स (मोटारसायकल किंवा कार)
  • जात / प्रवर्ग प्रमाणपत्र
  • टेकड्या क्षेत्राचे प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असलेले प्रमाणपत्र
  • वयात कोणतीही सूट हवी असल्यास संबंधित प्रमाणपत्र
  • क्रीडा प्रमाणपत्र
  • NCC प्रमाणपत्र A, B किंवा C
  • उमेदवाराचा मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

Delhi Police Constable Cut-Off [Previous Year]
तलाठी भरती 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी होईल?

Delhi Police Constable Bharti 2025 Online Apply

  1. दिल्ली पोलीस या भरतीची अधिकृत संपूर्ण जाहिरात माहिती दिली आहे ती वाचून घ्या
  2. त्यानंतर दिल्ली पोलीस च्या अधिकृत वेबसाईट वर जा
  3. तिथे जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, जर अगोदर झालं असेल तर लॉगिन करा
  4. लॉगिन झाल्यानंतर तुमच्याबद्दल विचारलेले संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि योग्य भरा
  5. सांगितलेले सर्व कागदपत्रेही अपलोड करा
  6. तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरून घ्या
  7. एकदा संपूर्ण ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक वाचा, माहिती अचूक असल्यास दुरुस्ती करून घ्या
  8. आणि शेवटी फॉर्म ला सबमिट करा
  9. सबमिट केल्यानंतर संपूर्ण फॉर्म ची प्रिंट काढा

Delhi Police Constable Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात PDFडाऊनलोड करा
अर्ज करण्याची लिंकइथून अर्ज करा
अधिकृत वेबसाईट पहाभेट द्या
व्हाट्सअप ग्रुपजॉईन व्हा

FAQ –

1) दिल्ली पोलीस भरती 2025 मध्ये एकूण किती जागा आहेत?

दिल्ली पोलीस भरती मध्ये 7,565 जागांची भरती होत आहे

2) दिल्ली पोलीस भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

भरतीला अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2025 आहे

3) दिल्ली पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, दिल्ली पोलीस च्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल

4) दिल्ली पोलीस भरती 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वय 18 वर्षे व कमाल वय 25 वर्षे असणे आवश्यक आहे

5) दिल्ली पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार हा 12वी पास असावा

6) दिल्ली पोलीस भरती 2025 निवड प्रक्रिया कशी आहे?

ऑनलाइन परीक्षा
शारीरिक चाचणी
वैद्यकीय तपासणी
कागदपत्रे पडताळणी
अंतिम निवड यादी