BRO Bharti 2025 Image jpg

BRO Bharti 2025 – 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी!

BRO Bharti 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालया येणारी (BRO) Border Road Organisation ही एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे भारताच्या सीमांवरील भागांमध्ये पूल, रस्ते आणि इतर महत्त्वाच्या संरचना बांधणे व त्यांचे देखभाल वर लक्ष ठेवणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट योगदान देण्याची एक उत्तम सुवर्णसंधी आहे, तसेच सुरक्षित सरकारी नोकरीची संधीही उपलब्ध होते. उमेदवारांना या भरतीद्वारे Vehicle Mechanical, MSW (Painter, DES) पदांवर नियुक्ती मिळेल.

BRO भरती 2025 साठी पात्रता निषक, अर्ज प्रक्रिया, वेतनमान, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा या सर्व माहितीची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे संपूर्ण आर्टिकल वाचा आणि अर्ज लवकरात लवकर सादर करा.

BRO Recruitment 2025 Overview

विभागतपशील
भरतीचे नावसीमा रस्ते संघटना (BRO) भरती 2025
पदाचे नाव विविध पदे
जाहिरात क्र.02/2025
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
पद संख्या 542
वयोमर्यादा18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईटBRO

BRO Bharti 2025 Post Name & Vacancies

अनु.क्र पदाचे नाव URSCSTOBCEWS
1व्हेईकल मेकॅनिक 18145265418324
2MSW (पेंटर)41813
3MSW (DES)882311749205
एकूण269723813627542

BRO Recruitment 2025 Eligibility

Education Qualification

  • पद – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल / डिझेल / हिट इंजिन मध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र किंवा (iii) ITI इंटरमल कम्बशन इंजिन / ट्रॅक्टर मेकॅनिक
  • पद – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI पेंटर
  • पद – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI मोटर / व्हेईकल / ट्रॅक्टर मेकॅनिक

Physical Qualification

अनु.क्र विभागउंची (सेमी)छाती (सेमी)वजन (kg)
1पश्चिम हिमालयी प्रदेश 15875 सेमी + 5 सेमी विस्तार 47.5
2पूर्व हिमालयी प्रदेश 15275 सेमी + 5 सेमी विस्तार 47.5
3पश्चिम मैदानी प्रदेश 162.576 सेमी + 5 सेमी विस्तार 50
4पूर्वेकडील मैदानी15775 सेमी + 5 सेमी विस्तार 50
5मध्य मैदानी प्रदेश 15775 सेमी + 5 सेमी विस्तार 50
6दक्षिणेकडील प्रदेश15775 सेमी + 5 सेमी विस्तार50
7गोरखास (भारतीय अधिवास)15275 सेमी + 5 सेमी विस्तार 47.5

Age Limit

  • वयाची अट – 24 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत
    • पद क्र.1 : 18 – 25 वर्षे
    • पद क्र.2 : 18 – 27 वर्षे

  • वयाची सूट –
    • SC/ST – 05 वर्षे सूट
    • OBC – 03 वर्षे सूट

Application Fee

श्रेणीफी
General/EWS/OBC/ExSM ₹.50/-
SC/ST₹.00/-

Pay Scale

  • Pay Scale (वेतनश्रेणी) : ₹18,000 – ₹63,200 दरमहा
  • Pay Level (वेतन पातळी) : Level 1–2
  • Peeks (फायदे) : HRA, DA, TA, आणि BRO च्या नियमांनुसार इतर सरकारी भत्ते

  • परीक्षा चाचणी
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • सराव / कौशल्य चाचणी
  • कागदपत्रे पडताळणी
  • शारीरिक चाचणी

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी Physical Efficiency Test (PET) दिली जाईल. ही चाचणी निवड प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे आणि ती नोकरीसाठी सहनशक्ती आणि ताकदीचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. PET मध्ये सामान्यतः खालील घटकांचा समावेश असेल.

  1. धावणे
  2. लांब उडी
  3. पुश-अप

BRO Bharti 2025 Exam Pattern

ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची MCQ परीक्षा आहे

  • 125 गुणांचे एकूण 125 प्रश्न राहतील
  • प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे
  • चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही

विषयप्रश्नगुण
General Knowledge 2525
General English 2525
Reasoning Ability 2525
Trade-Specific Knowledge 5050
एकूण125125

BRO Bharti 2025 Document

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
    • 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
    • ITI पास प्रमाणपत्र
    • अनुभव प्रमाणपत्र
    • आणि इतर
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

How to Apply for BRO Bharti 2025?

  1. bro.gov.in वर जा आणि भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वर रजिस्ट्रेशन करा
  2. ऑनलाइन अर्ज फॉर्म 2025 मध्ये तुमचे वैयक्तिक, शिक्षण आणि संपर्क तपशील प्रविष्ट करा
  3. फोटो, स्वाक्षरी आणि प्रमाणपत्र असे सर्व आवश्यक कागदपत्रे Upload करा
  4. त्यांचा भरलेला अर्ज “Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015” यांना पाठवा
  5. श्रेणी पदासाठी अर्ज आवश्यक पात्रतेमध्ये वजन टक्केवारी भरा
  6. उमेदवारांनी त्यांचे अर्ज 24 नोव्हेंबर 2025 पूर्वी पाठवावेत.

BRO Recruitment 2025 Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2025
परीक्षेची तारीखनंतर कळविण्यात येईल
जाहिरात PDF डाऊनलोड करा
फी भरण्याची लिंकFee भरा
अधिकृत वेबसाईटवेबसाईट पाहा
व्हाट्सअप चॅनल जॉईन व्हा

12वी पास वर RRB NTPC मध्ये भरती निघाली आहे अर्ज करा