BEL Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
मित्रांनो ही भरती एक चांगल्या पगाराची सरकारी नोकरी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ही एक नवरत्न सार्वजनिक उपक्रम आहे आणि भारतातील आघाडीची व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे ज्याकडे लष्करी संवाद, रेडिएशन रडार, नौदल प्रणाली, C4I प्रणाली, शस्त्र प्रणाली, गृह सुरक्षा, सामरिक संप्रेषण आणि मानवरहित प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्ध, टँक इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रो ऑप्टिक्स या क्षेत्रातील 350 हून अधिक विविध उत्पादनांचा पोर्टफोलिओ आहे.
या भरतीसाठी उत्सुक आणि पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी तुम्ही 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या आर्टिकल मध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड पद्धत आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा आणि मगच अर्ज करा.
BEL Bharti 2025 Detail – माहिती
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2025 |
| पदाचे नाव | प्रोबेशनरी इंजिनिअर |
| रिक्त जागा | 340 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) |
| अधिकृत वेबसाईट | BEL |
BEL Bharti 2025 Post and Vacancies – पदे आणि रिक्त जागा
| अनु.क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|---|
| 1 | प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) | 175 |
| 2 | प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) | 109 |
| 3 | प्रोफेशनरी इंजिनिअर (कम्प्युटर सायन्स) | 42 |
| 4 | प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 14 |
| * | एकूण | 340 |
BEL Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता
BEL Bharti Education Qualification – शैक्षणिक पात्रता
| अनु.क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|
| 1 | प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) | B.E / B.Tech / B.Sc Engineering Graduate in Electronics / Electronics & Communications / Electronics & Telecommunications / Communications / Telecommunications |
| 2 | प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) | B.E / B.Tech / B.Sc Engineering Graduate in Mechanical |
| 3 | प्रोफेशनरी इंजिनिअर (कम्प्युटर सायन्स) | B.E / B.Tech / B.Sc Engineering Graduate in Computer Science / Computer Science & Engineering & Computer science Engineering |
| 4 | प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | B.E / B.Tech / B.Sc Engineering Graduate in Electrical / Electrical & Electronics Engineering |
BEL Bharti Age Limit – वयाची अट
| वयाची अट | 18 ते 25 वर्षे |
| OBC | 03 वर्षे सूट |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
BEL Bharti Application Fee – अर्ज फी
| श्रेणी | फी |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹.1180/- |
| SC/ST/ExSM/PWD | फी नाही |
BEL Bharti 2025 Pay Scale – वेतनश्रेणी
| विभाग | तपशील |
|---|---|
| वेतनश्रेणी | ₹.40,000 ते ₹.1,40,000 /- |
| सुविधा | मूळ वेतनाव्यतिरिक्त, निवडलेले उमेदवार DA, HRA, वाहतूक भत्ता, कामगिरी संबंधित वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि इतर भत्ते स्वीकार्य असतील. |
BEL Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
1) संगणक आधारित चाचणी (Computer Based Test)
- निवड प्रक्रियेत CBT हा महत्त्वाचा भाग आहे
- 120 मिनिटांच्या कालावधीसाठी आयोजित केला जाईल
- या परीक्षेत 125 प्रश्न आहेत जे दोन विभागात विभागले गेले आहेत
- प्रत्येक एक प्रश्नाला 1 गुण आहे
- चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल तर 1/4 गुण कमी असतील
- प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत उपलब्ध असेल
- अंतिम निवडीत महत्त्वाची भूमिका बजावल्यास या टप्प्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| Technical Questions | 100 | 100 |
| General Aptitude & Reasoning | 25 | 25 |
| एकूण | 125 | 125 |
2) मुलाखत (Interview)
- CBT उमेदवारांना त्यांच्या परीक्षेतील कामगिरीच्या आधारे मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल
- मुलाखतीच्या टप्प्यात 15 गुणांची असते म्हणून संपूर्ण तयारी अत्यंत महत्त्वाची असते
- उमेदवारांनी या टप्प्यात जास्तीत जास्त गुण मिळवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांचे एकूण गुण वाढतील
किमान पात्रता गुण (Minimum Qualifying Marks)
| श्रेणी | % टक्के |
|---|---|
| General/OBC/NCL/EWS/ExSM | 35% |
| SC/ST/PwBD | 30% |
BEL Bharti 2025 Document – कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो आणि सही
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (Graduate प्रमाणपत्रे)
- जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- वयात सूट असलेले प्रमाणपत्र
BEL Bharti 2025 Important Dates – महत्वाचे तारीख
| अर्ज सुरुवात | 24 ऑक्टोबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 नोव्हेंबर (11:59 PM) |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
BEL Recruitment 2025 Step-by-step Online Apply – अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी वरील दिलेली भरतीची संपूर्ण माहिती वाचून घ्या
- त्यानंतर खालील दिलेले Apply Now वर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करून घ्या
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन होईल त्या फॉर्मवर विचारलेली माहिती भरा (नाव, पत्ता, शैक्षणिक माहिती)
- त्यानंतर मागितलेले कागदपत्रे अपलोड करा
- तुमच्या श्रेणीनुसार अर्ज फी भरा
- एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या चूक आढळल्यास दुरुस्त करून घ्या
- आणि शेवटी फॉर्मला Submit करा
- अर्ज फॉर्म प्रिंट काढून घ्यावी
BEL Bharti 2025 Important Links – महत्त्वाचे लिंक
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| व्हॉट्सॲप चॅनल | जॉईन व्हा |
BEL भरती मध्ये किती जागा आहेत?
एकूण रिक्त जागा 340 भरल्या जाणार आहेत
BEL भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
14 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात
BEL भरती मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
CBT परीक्षा, मुलाखत घेतली त्यानंतर निवड यादी लावण्यात येईल
BEL भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
B.E / B.Tech / B.Sc Engineering in Graduate
BEL भरतीसाठी वयाची अट काय आहे?
किमान – 18 वर्ष ते कमाल – 25 वर्षे (वयात सूट देण्यात आली आहे)
| महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अभ्यासक्रम आणि Imp पुस्तके | क्लिक करा |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





