Arogya Vibhag Bharti 2025 – सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत 1440 जागांची भरती, असा अर्ज करा

Arogya Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. ही भरती सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार आणि सरकारी सुविधा देखील दिली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी वैद्यकीय पदवीधर आणि डिप्लोमा झालेले उमेदवार अर्ज करा शकतात. आरोग्य विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येणार आहे.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत या भरतीसाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठी पात्र उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचा, मगच अर्ज सादर करा.

Arogya Vibhag Bharti 2025 – संपूर्ण माहितीच्या आढावा

Overview 

भरतीचे नाव

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग 2025
पदाचे नाव मेडिकल ऑफिसर (MO)
रिक्त जागा  1440 जागा
नोकरी ठिकाण  ₹.56,100/- 
वेतन श्रेणी महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता  डिप्लोमा / पदवी पास
वयोमर्यादा उपलब्ध नाही 
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख  उपलब्ध नाही
निवड प्रक्रिया  अर्ज तपासणी, गुणवत्ता यादी, मुलाखत, अंतिम निवड

Arogya Vibhag Bharti 2025 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा

पदाचे नाव  रिक्त जागा 
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 1440

Arogya Vibhag Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • अर्जदाराचे MMBS चे शिक्षण घेतलेले असावे, किंवा अर्जदार हा पदव्युत्तर पदवी धारक असावा आणि त्याने मेडिकल डिप्लोमा केलेला असावा.

Arogya Vibhag Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

1) अर्ज तपासणी (Application Screeningl)

  • सर्वप्रथम उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज तपासणी केली जाईल

2) गुणवत्ता यादी (Merit List)

  • उमेदवारांचे गुण वैद्यकीय पदवी किंवा डिप्लोमा आधारित मोजले जातील

3) Interview (मुलाखत)

  • पात्र उमेदवारांना मुलाखत साठी बोलावले जाईल
  • मुलाखतीत उमेदवारांचा विषयांवर ज्ञान संवाद, कौशल्य आणि वैद्यकीय अनुभव तपासला जाईल

4) Final Selection (अंतिम निवड)

  • शैक्षणिक गुण आणि मुलाखत या दोघांची कामगिरी आधारित अंतिम गुणवत्ता यादी तयार केली
  • निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाईल

Arogya Vibhag Bharti 2025 Important Dates – महत्त्वाचा तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख  उपलब्ध होईल 
अर्जाची शेवटची तारीख  उपलब्ध करण्यात येईल 

Arogya Vibhag Bharti 2025 Apply Online Process – अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात आधी तुम्हाला वरील दिलेली संपूर्ण माहिती वाचा 
  2. खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करा 
  3. तिथे तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या 
  4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा 
  5. लग्न झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उघडेल 
  6. फॉर्मवर विचारलेली माहिती व्यवस्थित भरा 
  7. तिथे सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  8. त्यानंतर ऑनलाईन फी ची पेमेंट करा
  9. एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घे माहिती चूक आढळल्यास दुरुस्त करून घ्या
  10. शेवटी अर्ज Submit करा 
  11. अर्ज फॉर्म ची प्रिंट काढा 

Arogya Vibhag Bharti 2025 Important Links – महत्वाचे लिंक्स

Short सूचना 

येथे वाचा

जाहिरात PDF  जाहिरात वाचा 
अर्जाची लिंक  Apply Now
अधिकृत वेबसाईट  वेबसाईट बघा
WhatsApp चॅनल  Join व्हा 

Arogya Vibhag Bharti 2025 मध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे?

MBBS किंवा पदव्युत्तर / पदवी डिप्लोमा किंवा समतुल्य

राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत 1974 जागांची नवीन भरती

Apply Now