AFCAT 01/2026 Bharti 2025 jpg image

AFCAT 01/2026 Bharti 2025 – Notification जाहीर करण्यात आली आहे

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वायु दल (Indian Air Force) ने नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सरकारी नोकरीची वाट पाहणारे उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. या भरती मोहिमेमध्ये AFCAT प्रवेश आणि NCC विशेष प्रवेश दोन्ही समाविष्ट आहेत. Indian Air Force (भारतीय वायु सेना) मार्फत 284 जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला सरकारी नोकरीत सहभागी होण्याची चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. याचे अर्ज 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे, यासाठी तुम्ही 09 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज पद्धत, निवड प्रक्रिया व अर्ज प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली असून तुम्ही ही माहिती पूर्ण वाचा.

AFCAT 01/2026 Bharti 2025 – संपूर्ण माहितीच्या आढावा

विभागतपशील
भरतीची संस्था भारतीय वायु दल
भरतीचे नावAir Force Common Admission Test (AFCAT) 2025
पदाचे नाव फ्लाइंग ऑफिसर
रिक्त जागा 284 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणी₹.56,100 ते ₹.1,77,500 प्रति महिना + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता पदवीधर
वयोमर्यादा18 ते 26 वर्षांपर्यंत
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 डिसेंबर 2025
निवड प्रक्रियालेखी परीक्षा , AFSB मुलाखत, वैद्यकीय तपासणी
अधिकृत वेबसाईटAFCAT

AFCAT 01/2026 Bharti 2025 Post & Sallary – उपलब्ध पदे आणि पगार

प्रवेश (Entry)शाखापदाचे नाव रिक्त जागा वेतनश्रेणी
AFCAT / NCC Entry(Non-Technical / Technical )फ्लाईंग ऑफिसर & ग्राउंड ड्युटी284₹.56,100 ते ₹.1,77,500 प्रति महिना + इतर भत्ते

AFCAT 01/2026 Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

AFCAT 01/2026 Bharti 2025 साठी उमेदवारांना खाली दिलेले पात्रता असणे आवश्यक आहे

शैक्षणीक पात्रता – (Qualification Eligibility)

  • फ्लाईंग ब्रांच : उमेदवारांनी भौतिकशास्त्र (Physics) आणि गणितासह (Mathematics) 10+2 उत्तीर्ण असणे आणि त्यांच्याकडे किमान 60% गुण किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे
  • ग्राउंड ड्युटी (Technical) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी (Engineering) किंवा तंत्रज्ञान (Technology) विषयात पदवी पास असणे आवश्यक आहे
  • ग्राउंड ड्युटी (Non-Technical) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह पास असणे आवश्यक आहे
  • राष्ट्रीयत्व : उमेदवार हा भारताच्या नागरिक असावा

वयाची अट – (Age Limit)

उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2027 रोजी,

पद वयजन्म तारीख
फ्लाईंग ऑफिसर18 ते 24 वर्षे 02 जानेवारी 2003 ते 01 जानेवारी 2007
ग्राउंड ड्युटी18 ते 26 वर्षे02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2007

अर्जाची फी – (Application Fee)

श्रेणी (Category)फी
Gen/OBC/EWS₹.550/-
SC/ST/PwBD₹.550/-
पेमेंट पद्धतऑनलाइन

AFCAT 01/2026 Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

निवड पद्धतीमध्ये खालील 4 स्टेज आहेत

1) लेखी परीक्षा (Written Examination)

विषयप्रश्न गुण
General Awareness2060
Verbal Ability in English3090
Numerical Ability1545
Reasoning and Military Aptitude Test35105
एकूण100300
  • CBT परीक्षा मध्ये बहुपर्यायी प्रश्न राहतील
  • परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील
  • 300 गुणांसाठी राहतात
  • प्रत्येक एक बरोबर उत्तरासाठी +3 मार्क दिले जाईल
  • निगेटिव्ह मार्किंग : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी – 1 आहे
  • परीक्षेचा कालावधी (2 तास) 120 मिनिटे दिले जातील

2) मुलाखत – Air Force Selection Board (AFSB)

  • Psychologycal Test
  • Group Test
  • Interview
  • CPSS Test

3) वैद्यकीय तपासणी – (Medical Examination)

  • AFSB ने शिफारस केलेल्या उमेदवारांची आकलन वैद्यकीय तपासणी केली जाईल
  • उमेदवार या वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र असेल तर त्याची निवड केली जाईल

Important Dates – महत्त्वाचा तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख10 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख09 डिसेंबर 2025
अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख जानेवारी 2027

AFCAT 01/2026 Bharti 2025 Document – कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट फोटो
  • सही (Sign)
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • 10वी आणि 12वी गुणपत्रक / प्रमाणपत्र
  • पदवीधर झालेले प्रमाणपत्र (B.Tech Graduate)
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • वयात सूट असल्यास प्रमाणपत्र

AFCAT 01/2026 Bharti 2025 Apply Online Process – अर्ज प्रक्रिया

  • सर्वात आधी तुम्हाला वरती दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या
  • त्यानंतर खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करा
  • क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाचा फॉर्म Open झाल्यानंतर विचारलेली माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक पात्रता)
  • सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • त्यानंतर तुमच्या Category नुसार अर्ज फी भरा
  • एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या माहिती चुकीची आढळल्यास दुरुस्त करून घ्या
  • अर्ज फॉर्म च प्रिंट काढून घ्या

Important Links – महत्वाचे लिंक्स

Short सूचना सूचना वाचा
जाहिरात PDF (Soon)जाहिरात वाचा
Online अर्जाची लिंक (Soon)Apply Now
अधिकृत वेबसाईटवेबसाईट बघा
व्हॉट्सॲप चॅनल जॉईन व्हा

पंजाब नॅशनल बँक मध्ये 750 जागांची नवीन भरतीइथे क्लिक करा