Deendayal and Savitribai Phule Yojana Status Check : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना उपक्रम राबवले आहेत. ज्यामध्ये स्वाधार योजना, सावित्रीबाई फुले योजना आणि दीनदयाळ योजना या तीन योजना विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. या तिन्ही योजनाचे विद्यार्थ्यांनी मागील महिन्यात फॉर्म भरला होता पण विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्यानंतर त्यांचं स्टेटस कसं चेक करायचं हे माहित नाही. या तिन्ही योजनाचे फॉर्म मंजूर झाला आहे, की त्याची प्रक्रिया अजून चालूच आहे याची माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
Swadhar Yojana Datail – माहिती
योजनेमध्ये वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वाढते खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत आणि शिक्षणाला आवश्यक लागणारे वस्तू किंवा पुस्तके साठी ते स्वतः या योजनेतून खर्च करून त्यांचं शिक्षणाला प्राधान्य देण्यात यावा हाच खरा मुख्य उद्देश होता स्वाधार योजनेचा.
| विभाग | तपशील |
|---|---|
| योजनाचे नाव | स्वाधार योजना 2025 |
| योजनेची संस्था सुरुवातीची संघटन | महाराष्ट्र समाज कल्याण विभाग |
| लाभार्थी | अनुसूचित जाती |
| मदत निधी | 51,000/- |
| उद्देश | शिक्षणासाठी आर्थिक मदत प्राधान्य देणे |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
| वयोमर्यादा | 18 ते 25 वर्षे |
Swadhar Yojana Objective – उद्देश
- अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत आणि प्रोत्साहन करणे हेतू
- शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल, अन्न, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या खर्चात मदत करा
- स्वावलंबी आणि सक्षम तरुण निर्माण करणे
- शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण कमी करणे
Swadhar Yojana Eligibility Criteria – पात्रता निषक
- नागरिकत्व : उमेदवार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे
- जात : अनुसूचित जाती (SC)
- शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा मान्य प्राप्त संस्थांमध्ये 10वी, 12वी पास आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी
- वार्षिक उत्पन्न : घरचे वार्षिक उत्पन्न ₹.2:50 लाखापेक्षा जास्त असायला नको
Pandit Deendayal Yojana Details – माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू केलेल्या विविध योजना भारतातील गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनाचे मुख्य उद्देश शिक्षण, आर्थिक मदतीद्वारे समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनवणे आहे. विशेषतः अशा विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे कॉलेज शिक्षणासाठी आवश्यक सोय नाहीत, त्या विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत केली जाते.
महाराष्ट्र सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजनेतून आतापर्यंत राज्यातील पंधरा वर्षे अधिक विद्यार्थ्यांचा खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली आहे.
Pandit Deendayal Yojana Objective – उद्देश
- या योजनेत अनुसूचित जाती / जमाती / अल्पसंख्याक व मागासवर्गीयांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे
- जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्न पूर्ण करू शकतात
- ग्रामीण भागातून आणि दुर्गम क्षेत्रातून भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तालुका आणि जिल्ह्यांवर शिक्षणासाठी येतात तर त्यांना आर्थिक सहाय्य देणे
| विभाग | तपशील |
|---|---|
| योजनाचे नाव | पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना 2025 |
| योजनेची संघटन | महाराष्ट्र आदिवासी कल्याण विभाग |
| लाभार्थी | अनुसूचित जाती |
| मदत निधी | 60,000/- |
| उद्देश | शिक्षणासाठी आर्थिक मदत प्राधान्य देणे |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
| वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे |
Pandit Deendayal Yojana Eligibility Criteria – पात्रता निषक
- नागरिकत्व : उमेदवार हा भारताचा नागरिक असावा
- जात : अनुसूचित जाती (SC)
- शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा मान्य प्राप्त संस्थांमध्ये 10वी, 12वी पास विद्यार्थी
- वार्षिक उत्पन्न : घरचे वार्षिक उत्पन्न ₹.2:50 लाखापेक्षा जास्त असायला नको
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Details – माहिती
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारकडून 60 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते या पैशांचा वापर करून विद्यार्थी स्वतःच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतो. या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे लक्षात घेऊशकतोकारने 60 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे
| विभाग | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 |
| आर्थिक मदत | महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे |
| योजनेच्या उद्देश | ₹.60,000/- |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन / ऑफलाइन |
| योजनेचा लाभ | महाराष्ट्रातील OBC, VJNT & SBC विद्यार्थी |
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Eligibility Criteria – पात्रता निषक
- नागिरीत्व : अर्जदार हा भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा मान्य प्राप्त संस्थांमध्ये 10वी, 12वी पास आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी
- वार्षिक उत्पन्न : घरचे वार्षिक उत्पन्न ₹.2:50 लाखापेक्षा कमी असावे
- जात : OBC, VJNT, SBC विद्यार्थी
“माझा फॉर्म मंजूर झाला का?”, “पैसे खात्यात आले का?”, आणि “Status कसा तपासायचा?”
काळजी करू नका! आता तुम्ही तुमचा अर्जाचा Status Online फक्त काही क्लिकमध्ये तपासू शकता. सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज मंजूर झाला आहे का, पडताळणी पूर्ण झाली आहे का, आणि शिष्यवृत्तीची रक्कम खात्यात जमा झाली आहे का हे सहज पाहू शकता.
Status Check करण्याची प्रक्रिया (सर्व योजनांसाठी समान)
- सर्वप्रथम खाली दिलेली लिंक वर क्लिक करा
- त्यानंतर “Applicant Login” वर क्लिक करा
- तुमचा Application ID आणि Password वापरून लॉगिन करा
- लॉगिन झाल्यानंतर Dashboard मध्ये “Check Application Status” किंवा “Track Application” असा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा
- त्यानंतर तुमचा अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, हे पाहू शकता
Status मध्ये दिसणारे टप्पे
- Submitted to Institute : अर्ज कॉलेजला सादर झाला आहे
- Verified by Institude : कॉलेज कडून पडताळणी पूर्ण झाली
- Approval by Department : शासन विभागाकडून मंजुरी मिळाली
- Sanctioned / Rejected : अर्ज मंजूर किंवा नाकारला गेला आहे
- Disbursed to Bank Account : शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात पाठवली गेली आहे
| Status चेक करा | Click Here |
| WhatsApp चॅनल | Join Now |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!




