IB Bharti 2025 jpg image

IB Bharti 2025 – केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 258 जागांची भरती!

IB Bharti 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले Intelligence Bureau (IB) या संस्थेमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II पदासाठी नवीन भरती निघाली आहे. ही भरती इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. ज्यांना देशाच्या सुरक्षेसाठी आणि गुप्त माहिती सेवा क्षेत्रात काम करायला मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम तरुण पदवीधर भारतीय नागरिक शोधत आहे ज्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड सातत्यपूर्ण आहे आणि ज्यांनी 2023 किंवा 2024 किंवा 2025 या कोणत्याही वर्षात GATE मध्ये पात्रता कट ऑफ गुण मिळवले आहेत. त्यांना या संस्थेत सामील होण्यासाठी एक मोठी संधी आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2025 पासून ते 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या आर्टिकल मध्ये तुम्हाला याभरतीची संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाचे कागदपत्रे व अर्ज कसा करायचा? यांबद्दल सर्व माहिती या आर्टिकल मध्ये खाली दिली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा आणि मगच अर्ज करा.

IB Recruitment 2025 Overview

विभागतपशील
भरतीचे नावकेंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025
पदाचे नावअसिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II / Tech (ACIO – II / Tech)
पद संख्या258 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादा18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईटIB

IB Bharti 2025 Post Name & Vacancies

पदाचे नाव शाखा पद संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – II / Tech (ACIO – II / Techसंगणक विज्ञान & तंत्रज्ञान माहिती90
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स168
एकूण258

IB Bharti 2025 Category Wise Vacancy

शाखाUREWSOBCSCSTएकूण
संगणक विज्ञान & तंत्रज्ञान माहिती4072413690
इलेक्ट्रॉनिक्स & कमुनिकेशन्स7414442412168
एकूण11421683718258

IB Bharti 2025 Eligibility

Education Qualification

उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन (GATE Code: EC) किंवा संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान (GATE Code: CS) मध्ये GATE 2023 किंवा 2024 किंवा 2025 मध्ये पात्रता कट ऑफ गुण प्राप्त केलेले असावेत.

  • B.E किंवा B.Tech मध्ये Electronics or Electronics and Tele-communication or Electronics and Communication or Electrical andElectronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science and Engineering; सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थेतून पदवी झाली पाहिजे.
  • पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) मध्ये Science with Electronics or Computer Science or Physics with Electronics or Electronics & Communication; or Master’s Degree in Computer Applications; सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थेतून झाली पाहिजे.

Age Limit

  • वयाची अट – 16 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत
    • किमान : 18 वर्ष
    • कमाल : 27 वर्ष

  • वयाची सूट –
    • OBC : 03 वर्ष सूट
    • SC/ST : 05 वर्ष सूट

Application Fee

श्रेणीभरती प्रक्रिया शुल्कपरीक्षा शुल्कएकूण
General/OBC/EWS₹.100/-₹.100/-₹.200/-
SC/ST/ExSM/महिला ₹.100/-₹.00/-₹.100/-

Pay Scale

  • Level – 7 (₹44,900 ते 1,42,400) वेतन मॅट्रिक्समध्ये (अधिक केंद्र सरकारचे भत्ते)

IB Bharti 2025 Important Date

अर्ज करण्याची तारीख25 ऑक्टोंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
SBI चलनद्वारे अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षेची तारीखनंतर कळविण्यात येईल

IB Bharti 2025 Selection Process

उमेदवारांची निवड सहाय्यक केंद्र गुप्तचर अधिकारी ACIO ग्रेड II/Tech साठी ECE किंवा CS आणि IT शाखा / विषयातील GATE गुण 2023 किंवा 2024 किंवा 2025 च्या आधारे केली जाईल.

1) GATE स्कोअरवर आधारित शॉर्टलिस्टिंग – Shortlisting Based on the GATE Score

2023, 2024 आणि 2025 च्या GATE स्कोअरकार्ड मध्ये (Qualifying Cut-off Marks) च्या आधारे रिक्त पदांच्या एकूण 10 पट जागा निवडल्या जातील आणि त्यांना कौशल्य चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

2) कौशल्य चाचणी – Skill Test

कौशल्य चाचणी ही व्यावहारिक आणि तांत्रिक पद्धतीने घेतली जाईल, ज्यामध्ये विशिष्ट नोकरीच्या प्रोफाइलचा आधार घेतला जाईल.

3) मुलाखत – Interview

कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. संबंधित क्षेत्रातील विषय ज्ञान आणि संवाद कौशल्य या दोन टप्प्याचा आधारे उमेदवार एकमेकांच्या गुणांचे मूल्यांकन करतात.

4) कागदपत्रे पडताळणी – Document Verification

वरील दिलेल्या 3 चाचणी मध्ये पात्र असलेले उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक पात्रता, वय, जात/श्रेणी आणि गेट स्कोअरकार्ड सर्व मूळ कागदपत्रे सादर करावीत.

5) वैद्यकीय तपासणी – Medical Examination

इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सेवेसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या विहित मानकांची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

How to Apply for IB Recruitment 2025?

  1. सर्वात प्रथम वरती दिलेली सर्व माहिती वाचून घ्या
  2. त्यानंतर तुम्हाला खाली IB भरतीची “Apply Link” दिली आहे, तिथे क्लिक करा
  3. रजिस्ट्रेशन करून घ्या, त्यानंतर लॉगिन करा
  4. लॉगिन झाल्यानंतर Application फॉर्म वर विचारलेली माहिती भरा (नाव, पत्ता, शैक्षणिक माहिती)
  5. माहीती भरल्यानंतर सांगितलेले कागदपत्रे Upload करा (सही, फोटो, प्रमाणपत्र)
  6. उमेदवारांनी दिलेल्या पर्यायातून काही परीक्षा केंद्र / शहरे निवडा
  7. त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
  8. त्यानंतर एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या
  9. शेवटी अर्ज “Submit” करा
  10. अर्जाची प्रिंट काढून ठेवा

IB Recruitment 2025 Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
    • 10वी, 12वी पास प्रमाणपत्र
    • इंजिनिअरिंग उत्तीर्ण प्रमाणपत्र
    • GATE स्कोअरकार्ड
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

IB Bharti 2025 Important Links

जाहिरात PDF वाचाPDF डाऊनलोड करा
Online अर्ज लिंक अर्ज करा
अधिकृत वेबसाईट वेबसाईट बघा
व्हाट्सअप चॅनल (अपडेटसाठी)जॉईन व्हा

IB भरती 2025 साठी किती रिक्त जागा आहेत?

केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये एकूण 258 जागांसाठी भरती करण्यात आली आहे

IB भरती निवड प्रक्रिया कशी आहे?

1. शॉर्टलिस्टिंग गेट स्कोअरकार्ड
2. कौशल्य चाचणी
3. मुलाखत
4. कागदपत्रे पडताळणी
5. वैद्यकीय तपासणी

IB भरतीसाठी वयाची अट काय आहे?

किमान : 18 ते कमाल : 27 वर्षे (वयात सूट दिलेली आहे)

IB भरती 2025 मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

16 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) पर्यंत अर्ज करू शकता

IB भरती 2025 साठी पगार किती मिळेल?

Level – 7 मध्ये ₹.44,900 ते ₹.1,42,400 पर्यंत आहे (इतर सरकारी भत्ते मिळतील)

LIC बिमा सखी योजनासाठी अर्ज कराक्लिक करा