BRO Bharti 2025 – 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी!
BRO Bharti 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालया येणारी (BRO) Border Road Organisation ही एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे भारताच्या सीमांवरील भागांमध्ये पूल, रस्ते आणि इतर महत्त्वाच्या संरचना बांधणे व त्यांचे देखभाल वर लक्ष ठेवणे.
या भरतीमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट योगदान देण्याची एक उत्तम सुवर्णसंधी आहे, तसेच सुरक्षित सरकारी नोकरीची संधीही उपलब्ध होते. उमेदवारांना या भरतीद्वारे Vehicle Mechanical, MSW (Painter, DES) पदांवर नियुक्ती मिळेल.
BRO भरती 2025 साठी पात्रता निषक, अर्ज प्रक्रिया, वेतनमान, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा या सर्व माहितीची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे संपूर्ण आर्टिकल वाचा आणि अर्ज लवकरात लवकर सादर करा.
पद – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल / डिझेल / हिट इंजिन मध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र किंवा (iii) ITI इंटरमल कम्बशन इंजिन / ट्रॅक्टर मेकॅनिक
पद – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI पेंटर
पद – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI मोटर / व्हेईकल / ट्रॅक्टर मेकॅनिक
Physical Qualification
अनु.क्र
विभाग
उंची (सेमी)
छाती (सेमी)
वजन (kg)
1
पश्चिम हिमालयी प्रदेश
158
75 सेमी + 5 सेमी विस्तार
47.5
2
पूर्व हिमालयी प्रदेश
152
75 सेमी + 5 सेमी विस्तार
47.5
3
पश्चिम मैदानी प्रदेश
162.5
76 सेमी + 5 सेमी विस्तार
50
4
पूर्वेकडील मैदानी
157
75 सेमी + 5 सेमी विस्तार
50
5
मध्य मैदानी प्रदेश
157
75 सेमी + 5 सेमी विस्तार
50
6
दक्षिणेकडील प्रदेश
157
75 सेमी + 5 सेमी विस्तार
50
7
गोरखास (भारतीय अधिवास)
152
75 सेमी + 5 सेमी विस्तार
47.5
Age Limit
वयाची अट – 24 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत
पद क्र.1 : 18 – 25 वर्षे
पद क्र.2 : 18 – 27 वर्षे
वयाची सूट –
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
Application Fee
श्रेणी
फी
General/EWS/OBC/ExSM
₹.50/-
SC/ST
₹.00/-
Pay Scale
Pay Scale (वेतनश्रेणी) : ₹18,000 – ₹63,200 दरमहा
Pay Level (वेतन पातळी) : Level 1–2
Peeks (फायदे) : HRA, DA, TA, आणि BRO च्या नियमांनुसार इतर सरकारी भत्ते
BRO Bharti 2025 Selection Process
परीक्षा चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
सराव / कौशल्य चाचणी
कागदपत्रे पडताळणी
शारीरिक चाचणी
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी Physical Efficiency Test (PET) दिली जाईल. ही चाचणी निवड प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे आणि ती नोकरीसाठी सहनशक्ती आणि ताकदीचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. PET मध्ये सामान्यतः खालील घटकांचा समावेश असेल.
धावणे
लांब उडी
पुश-अप
BRO Bharti 2025 Exam Pattern
ही परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची MCQ परीक्षा आहे
125 गुणांचे एकूण 125 प्रश्न राहतील
प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे
चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही
विषय
प्रश्न
गुण
General Knowledge
25
25
General English
25
25
Reasoning Ability
25
25
Trade-Specific Knowledge
50
50
एकूण
125
125
BRO Bharti 2025 Document
अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट साईज फोटो आणि सही
शैक्षणिक प्रमाणपत्र
10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
ITI पास प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
आणि इतर
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
How to Apply for BRO Bharti 2025?
bro.gov.in वर जा आणि भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वर रजिस्ट्रेशन करा
ऑनलाइन अर्ज फॉर्म 2025 मध्ये तुमचे वैयक्तिक, शिक्षण आणि संपर्क तपशील प्रविष्ट करा
फोटो, स्वाक्षरी आणि प्रमाणपत्र असे सर्व आवश्यक कागदपत्रे Upload करा
त्यांचा भरलेला अर्ज “Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015” यांना पाठवा
श्रेणी पदासाठी अर्ज आवश्यक पात्रतेमध्ये वजन टक्केवारी भरा
उमेदवारांनी त्यांचे अर्ज 24 नोव्हेंबर 2025 पूर्वी पाठवावेत.
सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!