BSF Sports Quota Bharti 2025 – विद्यार्थी मित्रांनो, भारताची सीमा सुरक्षा दल (BSF) ही देशाची एक प्रमुख अर्धसैनिक दल म्हणून ओळखले जाते. BSF कडून वेळोवेळी क्रीडा कोटा अंतर्गत (Sports Quota) केली जाते, ज्यामध्ये गुणवंत आणि प्रवीण खेळाडूंना संधी दिली जाते. या भरतीद्वारे पात्र खेळाडूंना BSF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) या पदावर नोकरी दिली जाते. यात उमेदवारांचा क्रीडात्मक कामगिरी सह आवश्यक पात्रता पाहिली जाते. BSF ची नोकरीमध्ये खेळाडूंना सरकारी नोकरी मिळून ते आपला खेळही सुरू ठेवू शकतात.
सीमा सुरक्षा दलात गट “क” मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) अराजपत्रित आणि गैर-मंत्रिपद पदासाठी तात्पुरत्या आधारावर 391 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून (पुरुष आणि महिला) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. परिच्छेद 2 (अ) मधील तक्त्यानुसार क्रीडा कोट्यावर या पदांना कायमस्वरूपी (Permanent) नियुक्त जाऊ शकते. या पदांवर अखिल भारतीय जबाबदारी आहे आणि निवडलेल्या उमेदवाराला भारतात आणि परदेशातही कुठेही नियुक्त केले जाऊ शकते. नियुक्तीच्या वेळी, उमेदवार बीएसएफ कायदा 1968 आणि बीएसएफ नियम 1969 द्वारे नियंत्रित केला जाईल. उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल. सादर करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीने परवानगी नाही. तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज 16 ऑक्टोंबर 2025 पासून ते 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत रात्री 11:59 वाजता पर्यंत करू शकतात.
या आर्टिकल मध्ये तुम्हाला 2025 मधून नवीन अधिसूचना मध्ये काही बदल करण्यात आले आहे. चला तर पाहूया, उमेदवारांनी या भरती बद्दल काय माहिती ठेवावे.
BSF Sports Quota Bharti Overview
| विशिष्ट | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | सीमा सुरक्षा दल भरती 2025 |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) खेळाडू |
| पद संख्या | 391 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वयोमर्यादा | 18 ते 23 वर्षे |
| निवड प्रक्रिया | शॉर्टलिस्टिंग केलेले उमेदवार, कागदपत्र पडताळणी, शारीरिक मानक चाचणी (PST), तपशीलवार वैद्यकीय तपासणी (DME), गुणवत्ता यादी |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) |
| अधिकृत वेबसाईट | BSF |
BSF Sports Quota Bharti Post Name & Vacancy
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) खेळाडू |
| पुरुष | 197 |
| महिला | 194 |
| एकूण | 391 |
BSF Sports Quota Bharti 2025 Qualification
Education Qualification
मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी किंवा त्याच्या समकक्ष
Sports Qualification
या भरतीच्या जाहिरातीच्या शेवटच्या तारखेपासून गेल्या दोन वर्षात या जाहिरातीच्या परिच्छेद 4 (ब) मध्ये दिलेल्या स्पर्धेत भाग घेतलेल्या किंवा पदके जिंकलेल्या खेळाडूंचाच विचार केला जाईल.
- संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात वाचावी)
- वैयक्तिक कार्यक्रम (आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय)
- सांघिक स्पर्धा (आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय)

Age Limit
- वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत
- किमान – 18 वर्ष
- कमाल – 23 वर्ष
- वयाची सूट –
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC/NCL – 03 वर्षे सूट
Application Fee
| श्रेणी | फी |
|---|---|
| Gen/OBC | ₹.159/- |
| SC/ST/महिला | कोणतीही फी नाही |
BSF Sports Quota Bharti 2025 Physical Eligibilty
Physical Standard –
- Height – उंची
- पुरुष : 170 सेमी
- महिला : 157 सेमी
- (वर उल्लेख केलेल्या उंचीनुसार काही श्रेणीतील उमेदवारांना परवानगी आहे)
- Chest – छाती (पुरुष उमेदवारांकडे चाचणी मापनाचे खालील मानक असले पाहिजेत)
- 80 सेमी (किमान विस्तार 05 सेमी)
- (महिला उमेदवारांना कोणतीही छाती चाचणी नाही)
- Weight – वजन
- वैद्यकीय मानकांनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणानुसार मोजले जाईल
Medical Standard –
Eye Sight – डोळ्यांची दृष्टी
दोन्ही डोळ्यांसाठी किमान अंतराची दृष्टी 6/6 आणि 6/9 असावी, कोणत्याही दुरुस्तीशिवाय, उदाहरणार्थ, चष्मा किंवा लेन्स न घालता.

BSF Sports Quota Bharti 2025 Documents
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- सही
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक
- खेळाडू म्हणून प्रमाणपत्र
- संबंधित स्पर्धेत सहभागी झाल्याचे किंवा पुरस्कार मिळवण्याचे प्रमाणपत्र (राष्ट्रीय / राज्यस्तरीय)
- इतर कागदपत्रे
BSF Sports Quota Bharti 2025 Important Dates
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 16 ऑक्टोंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 नोव्हेंबर 2025 |
BSF Sports Quota Recruitment 2025 Selection Process
- शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार
- कागदपत्र पडताळणी
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- सविस्तर वैद्यकीय तपासणी (DME)
- गुणवत्ता यादी
How to Apply for BSF Sports Quota Bharti 2025
- सर्वप्रथम BSF कॉन्स्टेबल GD स्पोर्ट्स नोटिफिकेशन 2025 पीडीएफ तपासून घ्या
- त्यानंतर “Apply Online” वर क्लिक करा
- जर तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन झालं असेल, तर लॉगिन करून घ्या (रजिस्टर नसेल तर रजिस्ट्रेशन करा)
- लॉगिन करून BSF स्पोर्ट्स GD च्या अर्ज फॉर्म काळजीपूर्वक संपूर्ण भरा
- त्यानंतर तिथे दिलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
- तुमच्या श्रेणीनुसार अर्ज फी भरा
- एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या, चूक असल्यास दुरुस्त करा
- आणि फॉर्म ला शेवटी “Submit” करा
BSF Sports Quota Bharti 2025 Important Links
| भरतीची जाहिरात (PDF) | PDF डाउनलोड करा |
| ऑनलाइन अर्ज | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट पाहा |
| व्हाट्सअप चॅनल | जॉईन व्हा |
FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न?
What is the BSF Constable GD Sports online form 2025 last date?
04 November 2025
What is the BSF Constable GD Sports Bharti Age limit?
18 to 23 Years
What is the BSF Constable GD Sports Bharti 2025 Education Qualification?
10th Pass & Relevant sports qualifications (please read the advertisement)
BSF Sports Quota Bharti 2025 Total Posts?
Total Posts 391
| तुम्हालाही 75 हजार वर्षाला मिळू शकतात HDFC बँके कडून | इथून करा अर्ज |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





