MPSC Group C Bharti 2025 – विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख संवैधानिक संस्था आहे. जी राज्यातील विविध सहकारी पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते. MPSC भरती राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया भूमिका बजावते.
दरवर्षी MPSC मार्फत विविध पदांसाठी भरती केली जाते, तर यावर्षी ही MPSC ने गट क साठी पद भरले जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, ७ ऑक्टोंबर 2025 पासून ते 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर अर्ज करा.
विद्यार्थी मित्रांनो, आपण या आर्टिकल मध्ये या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जसे पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा? आणि आवश्यक कागदपत्रे यांबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
MPSC Group C Bharti 2025 Overview
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती 2025 |
| पदाचे नाव | विविध पदे |
| पद संख्या | 938 |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| वयोमर्यादा | 19 ते 38 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 ऑक्टोबर 2025 (11:59 PM) |
| अधिकृत वेबसाईट | MPSC |
MPSC Group C Bharti 2025 Post Name & Vacancy
| अ.क्र | पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
|---|---|---|---|
| 1 | तांत्रिक सहाय्यक | वित्त विभाग | 04 |
| 2 | उद्योग निरीक्षण | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 3 | कर सहाय्यक | वित्त विभाग | 73 |
| 4 | लिपिक टंकलेखक | मंत्रालयीन प्रकाशकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 852 |
| एकूण | 938 जागा |
MPSC Group C Bharti 2025 Qualification and Eligibility
Education Qualification –
- पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- पद क्र.2 – सिविल इंजीनियरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण
- पद क्र.3 – (i) कोणत्या शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
- पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
Age Limit –
- वयाची अट – 01 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंत
- किमान – 19 वर्ष
- कमाल – 38 वर्ष
- वयाची सूट – अनाथ/आ.दु.घ/मागासवर्गीय : 05 वर्षे सूट
Application Fee –
| श्रेणी | फी |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹.394 /- |
| अनाथ/आ.दु.घ/मागासवर्गीय | ₹.294/- |
| माजी सैनिक | ₹.44/- |
MPSC Group C Bharti 2025 Selection Process
MPSC ग्रुप सी भरती 2025 साठी निवड प्रक्रियेमध्ये हे समाविष्ट आहे
- प्राथमिक परीक्षा
- मुख्य परीक्षा
- कौशल्य चाचणी
- गुणवत्ता यादी pdf
1) प्राथमिक परीक्षा (Preliminary Examination)
- वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न (Objective Type Question)
- परीक्षेत एकूण 100 प्रश्न 100 गुणासाठी राहतात
- 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग आहे
- परीक्षेच्या कालावधी 1 तास असेल
| विषय | प्रश्न | गुण | वेळ | भाषा |
|---|---|---|---|---|
| General Aptitude | 100 | 100 | 60 मिनिटे | मराठी आणि इंग्रजी |
अभ्यासक्रम –
- Current Affairs
- History
- Geography
- Economics
- Political Science
- General Science
- Arithmetics
- Intelligence Test
2) मुख्य परीक्षा (Mains Examination)
- MPSC मुख्य परीक्षा ही सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट-क पद वगळता इतर संवर्गांसाठी 400 गुणांची (एकूण 2 पेपर) असेल. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट-क पदासाठी MPSC मुख्य परीक्षा ही 1 पेपरची असेल आणि एकूण 300 गुणांची असेल.
- MPSC गट-क मुख्य परीक्षेत दोन पेपर असतात- पेपर 1 (भाषा पेपर) आणि पेपर 2 (सामान्य क्षमता चाचणी आणि विषय विशिष्ट ज्ञान).
- प्रत्येक पेपरमधील प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचे (MCQ) असतील ज्यामध्ये बरोबर उत्तरांसाठी 2 गुण असतील आणि चुकीच्या उत्तरांसाठी 3/4 गुण वजा केले जातील.
- प्रत्येक पेपरसाठी वेळ कालावधी वैयक्तिकरित्या 1 तास असेल.
3) कौशल्य चाचणी (Skill Test)
Prelims आणि Mains परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी Commission टायपिंग चाचणी घेईल.
| अ.क्र | पद | भाषा | प्रति मिनिट शब्द | KDPH | वेळ |
|---|---|---|---|---|---|
| 1 | बेलीफ आणि लिपिक (कोणत्याही एका भाषेत) | मराठी | 30 | 1000 | 10 मिनिट |
| इंग्रजी | 40 | 1200 | 10 मिनिट | ||
| 2 | कर सहाय्यक (दोन्ही भाषा) | मराठी | 30 | 1000 | 10 मिनिट |
| इंग्रजी | 40 | 1200 | 10 मिनिट |
MPSC Group C Bharti 2025 Salary
MPSC ग्रुप क चा पगार प्रत्येक पदानुसार बदलतो आणि दरमहा ₹.19,900 ते ₹.1,22,800 दरम्यान असतो.
| पदाचे नाव | पगार |
|---|---|
| उद्योग निरीक्षक | रुपये 35,400 ते 1,12,400 |
| तांत्रिक सहाय्यक | रुपये 25,500 ते 81,100 |
| लिपिक टंकलेखक | रुपये 19,900 ते 63,200 |
| कर सहाय्यक | रुपये 25,500 ते 81,100 |
MPSC Group C Bharti 2025 Document
- उमेदवाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- 12वी प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- संगणक प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- आणि इतर माहितीसाठी जाहिरात वाचावी
Important Dates
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 07 ऑक्टोंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 ऑक्टोबर 2025 |
| परीक्षेची तारीख | 04 जानेवारी 2026 |
How to Apply for MPSC Group C Bharti 2025?
- सर्वात पहिले वरती दिलेली संपूर्ण माहिती वाचा
- त्यानंतर MPSC ची खाली दिलेली लिंक (Apply) वर क्लिक करा
- तिथे जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा, जर अगोदर झालं असेल तर लॉगिन
- लॉगिन झाल्यानंतर फॉर्मवर विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आणि योग्य भरा
- सांगितलेले सर्व कागदपत्रे ही अपलोड करा
- तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरून घ्या
- एकदा संपूर्ण ऑनलाइन फॉर्म काळजीपूर्वक वाचा, माहिती चूक असल्यास दुरुस्ती करून घ्या
- आणि शेवटी फॉर्मला सबमिट करा
- सबमिट केल्यानंतर संपूर्ण फॉर्म ची प्रिंट काढा
Important Links
| जाहिरात PDF वाचा | डाऊनलोड करा |
| Online अर्ज | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी सामील व्हा | जॉईन व्हा |
हे सुद्धा वाचा
| भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी 8800 जागांची मेगा भरती निघाली आहे | इथून करा अर्ज |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





