Railway Section Controller Bharti 2025 image jpg

Railway Section Controller Bharti 2025 | रेल्वे विभाग नियंत्रक मध्ये 368 जागांसाठी भरती – असा करा अर्ज

Railway Section Controller Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेट कॅफे या ऑनलाइन पोर्टलवर नव- नवीन अपडेट येत असतात, तसेच आज आपण एका महत्त्वाच्या नोकरी बद्दल माहिती पाहणार आहोत. तर त्या नोकरीचे नाव RRB Section Controller भरती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असतं. तरी ही सुवर्णसंधी गमवू नका, कारण RRB (Railway Recruitment Board) द्वारे सेक्शन कंट्रोल ऑफिसर पदासाठी 368 जागांची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामुळे सरकारी नोकरीची चांगली संधी असून, भरतीसाठी पात्र असलेले भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

यामध्ये पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, तसेच रेल्वे मंडळाने अर्ज 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत मागवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

Table of Contents

भरतीचे नावरेल्वे भरती मंडळ (RRB)
पदाचे नावSection Controller
पद संख्या368 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादा20 ते 33 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑक्टोंबर 2025
अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/
पदाचे नावएकूण जागा
Section Controller (विभाग नियंत्रक)368

विद्यापीठ मध्ये पदवी किमान शैक्षणिक पात्रतेसह पदवीधर पद असावा

  • 22 ते 33 वर्षे पर्यंत
    • SC/ST : 5 वर्षे सूट आणि OBC : 3 वर्षे सूट
      • वयामध्ये सूट दिलेली आहे कृपया जाहिरात वाचावी
शेणीफी
ओबीसी/जनरल/ए.डब्ल्यू.एस₹.500/-
एस.सी/एस.टी/ट्रान्सजेंडर/महिला₹.250 /-
  • अर्ज करण्यासाठी तारीख – 15 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 14 ऑक्टोंबर 2025 (11:59 PM)
  • Online परीक्षाची तारीख – नंतर कळविण्यात येईल

Note – प्रवेशपत्र परीक्षांच्या 15 दिवस आगोदर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यामुळे RRB ची Official वेबसाईट भेट देत राहणे आणि सह्याद्री नेट कॅफे या पोर्टरवर सुद्धा प्रसिद्ध केले जाईल.

एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी (2 तास देण्यात येईल), प्रत्येक प्रश्न 1 गुण साठी असणार आहे खालील प्रमाणे नमुना दिले आहे

अनु.क्रविषय प्रश्नगुणवेळ
1Analytical and Mathematical Capability6060
2Logical Capability2020
3Mental Reasoning 2020
एकूण100100120 मिनिटे

उमेदवार पहिली ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर त्याला Computer Based Aptitude Test (CBAT) साठी बोलवण्यात येईल. यामध्ये बेस टेस्ट Exam असणार, विषय हे सेम राहतील पण वेटेज कमी जास्त आहेत.

ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल, शॉर्टलिस्टिंग मध्ये नाव असलेले उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. उमेदवारकडे सर्व योग्य कागदपत्रे आहेत की नाही ते पाहिलं जाईल. योग्य नसतील तर उमेदवाराला बाद करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारने कागदपत्रे योग्य पद्धतीने सोबत ठेवावे.

4)Medical Examination

उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी नंतर वैद्यकीय तपासणी साठी बोलवले जाईल. तपासणी मध्ये उमेदवार Feet आहे की नाही हे तपासले जाईल. जर उमेदवार Feet असेल तर अंतिम निवड यादीसाठी पात्र ठरणार आणि उमेदवार Unfeet असेल त्याला निवड प्रक्रिया मध्ये बाद करण्यात येईल.

a. Mathematics ( गणित )

  • संख्या प्रणाली
  • सरासरी
  • गुणोत्तर आणि प्रमाण
  • टक्केवारी
  • वेळ, वेग आणि अंतर
  • नफा, तोटा आणि सूट
  • बीजगणित, रेषीय समीकरण
  • शक्ती आणि काम
  • अंकगणित प्रगती
  • भूमिती, क्षेत्रफळ आणि आकारमान
  • संभाव्यता (मूलभूत पातळी)
  • LMC, HCF
  • सांख्यिकी (मूलभूत पातळी)

b. Data Analysis & Interpretation ( डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे )

  • बहु-स्रोत डेटा विश्लेषण – तपासणी, विश्लेषण, आणि त्यातून निघणारा निष्कर्ष
  • मजकूर
  • सारणी डेटा
  • ग्राफिकल डेटा (चार्ट, आलेख, स्कॅटर प्लॉट, पाय चार्ट, सांख्यिकीय वक्र वितरण, वेन आकृती
  • डेटा पर्याप्तता
  • डेटा व्यवस्था

a. Logical Reasoning ( तार्किक तर्क )

  • बायनरी लॉजिक
  • शब्दरचना
  • घड्याळे आणि कॅलेंडर
  • गृहीतक नातेसंबंध, कुटुंबवृक्ष
  • तर्कशास्त्रावर आधारित कोडी सोडवणे

b. Reading Comprehension ( वाचन आकलन )

  • इतिहास, समाज, साहित्य, विज्ञान, पर्यावरण, अमूर्त, पौराणिक कथा, तंत्रज्ञान आणि संस्कृती यासारख्या विषयांमधून विचारले जाणारे उतारे उमेदवाराला प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.
  • मुख्य कल्पना
  • सहाय्यक कल्पना
  • अर्ज
  • तार्किक रचना
  • दिलेल्या परिच्छेदाची शैली

  • समानता – दोन वस्तूंमधील ओळख संबंध आणि त्यांना दुसऱ्या जोडीला लावा
  • मालिका पूर्ण करणे – ओळख क्रमांक / अक्षरांचे नमुने आणि पुढील पदाचा अंदाज लावणे
  • कोडिंग-डिकोडिंग प्रकारांचे प्रश्न
  • रँकिंग आणि व्यवस्थेनुसार समस्या सोडवणे
महत्त्वाची PDF टिप्स नक्की वाचा
श्रेणीअपेक्षित कट ऑफ रेंज CBT-I
जनरल (UR)70 – 82 गुण
ओ.बी.सी66 – 78 गुण
एस.सी58 – 70 गुण
एस.टी52 – 65 गुण
इ.डब्ल्यू.एस68 – 76 गुण
  1. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर जा
  2. तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करा, जर अगोदर झालं असेल तर लॉगिन करून घ्या
  3. लॉगिन झाल्यानंतर तुमच्याबद्दल दिलेली माहिती काळजीपूर्वक भरा
  4. दिलेले कागदपत्रे अपलोड करा (अर्जदाराची सही, फोटो)
  5. तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा
  6. पुन्हा एकदा संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक वाचा, माहिती अचूक असल्यास दुरुस्ती करा
  7. आणि शेवटी फॉर्मला सबमिट करा
  8. सबमिट केल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढून घ्या
  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • अर्जदाराचा फोटो आणि सही
  • मोबाईल नंबर / ईमेल आयडी
  • शैक्षणिक कागदपत्रे (10वी, 12वी आणि पदवी प्रमाणपत्र)
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नोट – कागदपत्रांची साईज जाहिरात मध्ये दिली आहे
भरतीची जाहिरात PDFडाऊनलोड करा
अर्ज करण्याची लिंकइथून अर्ज करा
अधिकृत वेबसाईट पाहा भेट द्या
व्हाट्सअप ग्रुपजॉईन व्हा

1) RRB Section Controller Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे

मित्रांनो या भरतीसाठी 14 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात

2) RRB Section Controller Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, RRB च्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल

3) RRB Section Controller पदासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वय 22 वर्षे व कमाल वय 33 वर्षे असणे आवश्यक आहे

4) RRB Section Controller पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा

5) RRB Section Controller Vacancy 2025 निवड प्रक्रिया कशी आहे?

1.CBT Exam
2. CABT Exam
3. Document Verification
4. Medical Examination