Bombay High Court Bharti 2025 jpg image

Bombay High Court Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची नवीन भरती, असा करा अर्ज

Bombay High Court Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सहकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालय मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. राज्याच्या न्यायव्यवस्थेच्या मजबूत आधारस्तंभ असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 2331 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Bharti 2025 ही भरती केवळ रिक्त पदांची घोषणा नसून 7वी पासून ते पदवीधर उमेदवारांपर्यंत सर्वांनाच सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या भरतीचा नोकरीमध्ये उमेदवारांना स्थिर, सुरक्षित आणि सन्माननीय सरकारी नोकरी मिळविण्याची एक मोठी आणि दुर्मिळ संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी कोणत्याही परिस्थितीत सोडू नका.

मित्रांनो या लेखांमध्ये आपण Bombay High Court Bharti 2025 संदर्भातील पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज करा.

Table of Contents

Bombay High Court Bharti 2025 – भरतीची थोडक्यात माहिती

विभागतपशील
भरतीचे नावमुंबई उच्च न्यायालय भरती 2025 (BHC)
भरती संस्थामुंबई उच्च न्यायालय
पदाचे नावविविध पदे
पद संख्या2331 जागा
नोकरी ठिकाणमुंबई, नागपूर आणि छ. संभाजीनगर
वेतन श्रेणीरुपये 16,600 ते 1,77,500 दरमहा
शैक्षणिक पात्रता7वी ते पदवीधर पर्यंत
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्ज पद्धतOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जानेवारी 2026
निवड प्रक्रियालेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत

Bombay High Court Bharti 2025 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा

अनु. क्रपदाचे नावपद संख्या
1लिपिक1332
2शिपाई / हमाल / फरश887
3लघुलेखक (निम्म श्रेणी)56
4लघुलेखक (उच्च श्रेणी)19
5वाहन चालक (कर्मचारी कार चालक)37
**एकूण2331

Bombay High Court Bharti 2025 Establishment Wise Vacancy – स्थापनेनुसार रिक्त जागा

अनु. क्रस्थापनारिक्त जागा
1मुंबई1439
2नागपुर332
3छ. संभाजीनगर560
**एकूण2331

Bombay High Court Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

शैक्षणिक पात्रता

  • पद. क्र 1 : पदवीधर + संगणक टायपिंग बेसिक कोर्स मधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) + MS-CIT किंवा समतुल्य
  • पद. क्र 2 : किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • पद. क्र 3 : पदवीधर + इंग्रजी शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
  • पद. क्र 4 : पदवीधर + इंग्रजी शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
  • पद. क्र 5 : 10वी पास + हलके मोटार वाहचालक परवाना + (03 वर्षे अनुभव)

वयाची अट

  1. लघुलेखक (उच्च श्रेणी) : 21 ते 38 वर्षे
  2. लघुलेखक (निम्म श्रेणी) : 21 ते 38 वर्षे
  3. लिपिक : 18 ते 38 वर्षे
  4. वाहन चालक : 21 ते 38 वर्षे
  5. शिपाई / हमाल / फरश : 18 ते 38 वर्षे

अर्जाची फी

Fee₹.1000/- (सर्व प्रवर्गासाठी समान)

पगार

  • लघुलेखक (उच्च श्रेणी) : S-20 ₹56,100 ते ₹1,77,500 /- नियमानुसार स्वीकार्य भत्ते मिळतील
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) : S – 18 ₹49,100 ते ₹1,55,800 /- नियमानुसार स्वीकार्य भत्ते मिळतील
  • लिपिक : S – 10 ₹29,200 ते ₹92,300 /- नियमानुसार स्वीकार्य भत्ते मिळतील
  • शिपाई : S – 3 ₹16,600 ते ₹52,400 /- नियमानुसार स्वीकार्य भत्ते मिळतील
  • वाहन चालक : S – 10 ₹29,200 ते ₹92,300 /- नियमानुसार स्वीकार्य भत्ते मिळतील

Bombay High Court Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

  1. लेखी परीक्षा
  2. कौशल्य चाचणी (पदनिहाय)
  3. शारीरिक चाचणी
  4. कागदपत्रे पडताळणी
  5. अंतिम गुणवत्ता यादी

How to Apply for Bombay High Court Bharti 2025 – अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या टेबल मधील Apply Now च्या लिंक वर क्लिक करायचं आहे
  2. वेबसाईट Open झाली की मग त्यावर तुमचे Registration करून घ्या
  3. Registration झाल्यानंतर Login करा (User Name आणि Password वापरून)
  4. Login झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन Form ओपन होईल
  5. Form वर विचारलेले सर्व माहिती योग्य आणि अचूक भरा (तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक पात्रता)
  6. तिथे विचारलेले सर्व Documents Scanned करून Upload करा
  7. त्यानंतर तुमच्या Category नुसार अर्जाची Fee भरा
  8. एकदा संपूर्ण Form तपासून घ्या आणि चूक असल्यास दुरुस्त करा
  9. शेवटी Form ला Submit करा
  10. आणि Form ची Print काढून ठेवा

Important Dates – महत्त्वाच्या तारखा

अर्जाची सुरुवात15 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख05 जानेवारी 2026 (05:00 PM)
परीक्षेची तारीखनंतर सांगण्यात येईल

Important Links – महत्वाचे लिंक्स

जाहिरात PDF (लघुलेखक उच्च श्रेणी)डाऊनलोड करा
जाहिरात PDF (लेघुलेखक निम्न श्रेणी)डाऊनलोड करा
जाहिरात PDF (लिपिक)डाऊनलोड करा
जाहिरात PDF (वाहन चालक)डाऊनलोड करा
जाहिरात PDF (शिपाई / हमाल / फरश)डाऊनलोड करा
अर्जाची लिंक Apply Now
अधिकृत वेबसाईटWebsite पहा
व्हाट्सअप ग्रुपJoin व्हा
SSC जनरल ड्युटी कॉन्स्टेबल भरती 2025 Click करा

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न?

Q) Bombay High Court Bharti 2025 साठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7वी पास पासून ते पदवीधर पर्यंत आहे

Q) Bombay High Court Bharti 2025 साठी एकूण किती जागा आहेत?

मुंबई उच्च न्यायालय भरती अंतर्गत एकूण 2331 रिक्त जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे

Q) 7वी पास उमेदवार Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज करू शकता का?

होय. 7वी पास उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत (विशेषत: शिपाई (Peon) व हमाल/ फरश पदांसाठी ही पात्रता लागू आहे.

Q) Bombay High Court Bharti 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वय 18 वर्षे असून कमाल वय 38 वर्षे आहे (मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली आहे)

Q) Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज कधी सुरू होणार?

अर्ज प्रक्रिया 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहेत

Q) Bombay High Court Bharti 2025 साठी नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर या ठिकाणी नोकरी देण्यात येईल

Q) Bombay High Court Bharti 2025 साठी ही सरकारी नोकरी आहे का?

होय. ही भरती केंद्र / राज्य न्यायव्यवस्थेअंतर्गत येणारी पूर्णत: सरकारी नोकरी आहे

Recent Posts