SBI SCO Bharti 2025 jpg image

SBI SCO Bharti 2025 – भारतीय स्टेट बँक मध्ये 996 जागांसाठी नवीन भरती, असा करा अर्ज

SBI SCO Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत नवीन जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारी नोकरीची वाट पाहणारे उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत VP वेल्थ (SRM), AVP वेल्थ (RM) आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव या पदांसाठी नवीन जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुम्हाला सरकारी नोकरी सहभागी होण्याची चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला महिन्याला चांगला पगार आणि सुविधा देखील मिळतात. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे. यासाठी तुम्ही 23 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावीत. State Bank of India मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी असून अजिबात सोडू नका.

मित्रांनो या लेखात आपण या भरतीची संपूर्ण माहिती म्हणजेच पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याचे संपूर्ण सर्व तपशिलांची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असाल तर वेळेवर अर्ज सादर करा.

SBI SCO Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा

विभागतपशील
भरतीचे नाव भारतीय स्टेट बँक भरती 2025 (SBI)
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा996 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रतापदवीधर
वयोमर्यादा20 ते 42 वर्षे
वेतन श्रेणी₹64,820 ते ₹1,00,000 दरमहा
अर्जा पद्धतOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025
निवड प्रक्रियाशॉर्ट लिस्टिंग आणि मुलाखत

SBI SCO Bharti 2025 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा

अनु.क्र.पदाचे नावरिक्त जागा
1VP वेल्थ (SRM)506
2AVP वेल्थ (RM)206
3ग्राहक संबंध कार्यकारी284
**एकूण 996

SBI SCO Bharti 2025 Circle Wise Vacancies – मंडळनिहाय रिक्त पदे

वर्तुळानुसार राज्यVP वेल्थ (SRM)AVP वेल्थ (RM)ग्राहक संबंध कार्यकारी
1गांधीनगर201310
2अमरावती13511
3बेंगळुरू532229
4भोपाळ12714
5भुवनेश्वर1365
6चंदीगड282423
7चेन्नई311212
8गुवाहाटी1768
9हैदराबाद191113
10जयपूर15119
11कोलकाता43924
12लखनऊ211214
13महाराष्ट्र3887
14मुंबई मेट्रो571325
15नवी दिल्ली362736
16पटना 2499
17तिरुवनंतपुरम661135
**एकूण 506206284

SBI SCO Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

Education Qualification – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1VP वेल्थ (SRM)(i) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी
(ii) आघाडीच्या सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँका / संपत्ती व्यवस्थापन कंपन्या / AMC सह विक्री आणि विपणन क्षेत्रात 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे
2AVP वेल्थ (RM)(i) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवीधर
(ii) आघाडीच्या सार्वजनिक / खाजगी / परदेशी बँक / संपत्ती व्यवस्थापन फर्म्स / AMC / SBI संपत्ती CREs मध्ये विक्री आणि विपणन क्षेत्रात 03 वर्षे आणि 04 वर्षांचा अनुभव.
3ग्राहक संबंध कार्यकारी(i) सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवीधर
(ii) आर्थिक उत्पादनांच्या कागदपत्रांच्या आवश्यकतांमध्ये अनुभव आणि चांगले संवाद कौशल्य असणे इष्ट असेल.

Age Limit – वयाची अट

श्रेणीवय
पद क्र. 126 ते 42 वर्षे
पद क्र. 223 ते 35 वर्षे
पद क्र. 320 ते 35 वर्षे
OBC03 वर्षे सूट
SC/ST05 वर्षे सूट

Application Fee – अर्जाची फी

श्रेणीफी
General/EWS/OBC₹.750/-
SC/ST/PWDकोणतीही फी नाही

SBI SCO Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

1) शॉर्टलिस्टिंग (Shortslisting)

केवळ पूर्ण किमान पात्रता आणि अनुभव उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याचा कोणताही अधिकार देणार नाही.

2) मुलाखत (Interview)

  • मुलाखतीसाठी 100 गुण असतील.
  • मुलाखतीतील पात्रता गुण बँक ठरवेल.
  • या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

SBI SCO Bharti 2025 Important Dates -महत्वाचे तारखा

अर्ज सुरुवात2 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025

SBI SCO Bharti 2025 Documents – महत्त्वाचे कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो (20kb -50kb)
  • अर्जदाराची सही (रंगीत चित्र) 10kb – 20kb
  • संक्षिप्त Resume PDF
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (संबंधित मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र) PDF
  • अनुभव प्रमाणपत्र PDF
  • Form-16 / सध्याच्या नियोक्त्याकडून ऑफर लेटर / नवीनतम पगार थेट PDF
  • ना हरकत प्रमाणपत्र (लागू असल्यास) PDF
  • बायोडेटा आणि CTC फॉरमॅट
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास ) PDF
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • वयाची सूट असल्यास प्रमाणपत्र

SBI SCO Bharti 2025 Online Apply Process – अर्जाची प्रक्रिया

  1. सर्वात आधी तुम्हाला खालील दिलेल्या टेबल मधील Online Apply च्या लिंक वर क्लिक करायचं आहे.
  2. वेबसाईट Open झाली की मग त्यावर तुमचे Registration करून घ्या.
  3. Registration झाल्यानंतर Login करा (User Name आणि Password).
  4. Login झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन Form ओपन होईल.
  5. Form वर विचारलेले सर्व माहिती योग्य आणि अचूक भरा (तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक पात्रता).
  6. तिथे विचारलेले सर्व Document Scanned करून Upload करा.
  7. त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची Fee भरा.
  8. एकदा संपूर्ण Form तपासून घ्या आणि चूक असल्यास दुरुस्त करा.
  9. शेवटी Form ला Submit करा.
  10. आणि Form ची Print काढून ठेवा.

SBI SCO Bharti 2025 Important Links – महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्जाची लिंक Online Apply
अधिकृत वेबसाईटWebsite
WhatsApp ग्रुप Join व्हा
SSC GD भरती 2025 अर्ज करा

Recent Posts