SSC GD Constable Bharti 2026 jpg image

SSC GD Constable Bharti 2026 – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD पदासाठी 25487 जागांसाठी मेगा भरती, इथून करा अर्ज

SSC GD Constable Bharti 2026 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल या पदासाठी नवीन जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीची वाट पाहणारे उमेदवारांना ही चांगली सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीत सहभागी होण्याची चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तुम्हाला महिन्याला चांगला पगार आणि सुविधा देखील दिला जातो. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. आणि हो या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावी. Staff Selection Commission मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी असून अजिबात सोडू नका.

मित्रांनो या लेखात आपण या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा? याची संपूर्ण तपशिलांची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसठी अर्ज करण्यास पात्र असेल तर वेळेवर अर्ज सादर करा.

SSC GD Constable Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा

विभागतपशील
भरतीचे नावSSC जनरल ड्युटी कॉन्स्टेबल भरती 2026
पदाचे नावGD कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
रिक्त जागा25487 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणी₹.21,700 ते ₹.69,100 दरमहा
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2025 (11:59 PM)
निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा चाचणी, शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी & कागदपत्रे पडतात आणि अंतिम निवड यादी

SSC GD Constable Bharti 2026 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा

पद. क्र.पदाचे नावरिक्त जागा
1GD Constable (जनरल ड्युटी)25487

SSC GD Constable Bharti Category Wise Vacancy – श्रेणीनुसार रिक्त जागा

पुरुष – Male

फोर्सSCSTOBCEWSUR
BSF785811353222
CISF19181391295813215547
CRPF8703213435982523
SSB257167412176752
ITBP146139219109486
AR161302278157658
SSF326210
एकूण343320915329241610198

महिला – Female

फोर्सSCSTOBCEWSUR
BSF11720549
CISF205152326150627
CRPF15827866
SSB00000
ITBP2425381691
AR1430251071
SSF00000
एकूण269222436189904

SSC GD Constable Bharti 2026 Eligibility Criteria – पात्रता निषक

Education Qualification – शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी कट ऑफ डेट म्हणजेच 01-01-2026 रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मॅट्रिक किंवा 10वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (10वी उत्तीर्ण)

Age Limit – वयाची अट

01 जानेवारी 2026 रोजी, पर्यंत

श्रेणीवय
किमान18 वर्षे
कमाल23 वर्षे
SC/ST05 वर्षे
OBC03 वर्षे
ExSM03 वर्षे

Application Fee – अर्जाची फी

श्रेणीफी
General/OBC₹.100/-
SC/ST/ExSM/महिला ₹.00/-

SSC GD Constable Bharti 2026 Important Dates – महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरुवात तारीख01 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख31 डिसेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षेची तारीखफेब्रुवारी – एप्रिल 2026

SSC GD Constable Bharti 2026 Selection Process – निवड प्रक्रिया

1) Online परीक्षा चाचणी (Exam Test)

  • परीक्षा ही CBT (Computer Based Test) पद्धतीने राहील
  • सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असतील
  • एकूण 80 प्रश्न राहतात
  • प्रत्येक एक प्रश्न 2 मार्कासाठी राहतो. म्हणजेच 160 गुणांची
  • परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25 ची राहते
  • परीक्षेसाठी कालावधी वेळ 60 मिनिटे राहतील (1 तास)
  • परीक्षेची भाषा – मराठी, इंग्लिश, हिंदी, आसामी, गुजराती, कन्नड, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू

भागविषयप्रश्नगुण
Aसामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क 2040
Bसामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता2040
Cप्राथमिक गणित2040
Dइंग्रजी / हिंदी2040
**एकूण80160

2) शारीरिक चाचणी (Physical Examination )

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

Running – धावणे

पुरुषमहिला
24 मिनिटांत 5 किमी 8.5 मिनिटांत 1.6 किमी
7 मिनिटांत 1.6 किमी 5 मिनिटांत 800 मीटर

शारीरिक मानक चाचणी (PST)

विभागप्रवर्गउंचीछाती
पुरुषGen, OBC & SC170 सेमी80/5
ST162.5 सेमी 76/5
महिलाGen, OBC & SC157 सेमीN/A
ST150 सेमीN/A

3) वैद्यकीय / कागदपत्रे चाचणी (Medical / Document Examination)

  • ऑनलाइन परीक्षा चाचणी आणि शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय चाचणी साठी बोलावले जाईल
  • यात तुमच्या सर्व शरीर तपासले जाईल (डोळे, कान आणि सर्व शरीर)
  • त्यानंतर तुम्ही जर वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र असाल तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
  • ज्या तुमचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासले जातील आणि जर तुमच्याकडे योग्य कागदपत्रे नसतील तर तुम्हाला बाद करण्यात येईल
  • त्यामुळे सर्व कागदपत्रे योग्य आणि सोबत ठेवा

4) अंतिम गुणवत्ता यादी (Final Selection List)

  • ऑनलाइन परीक्षा चाचणी आणि शारीरिक चाचणीचे गुण एकत्र करून तुमची अंतिम गुणवत्ता यादी केले जाईल
  • तुमच्या मार्कानुसार तुम्हाला फोर्स दिली जाईल

SSC GD Constable Bharti 2026 Document – लागणारे कागदपत्रे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  2. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. अर्जदाराची सही
  5. शैक्षणिक प्रमाणपत्र (10वी गुणपत्रक प्रमाणपत्र)
  6. जात प्रमाणपत्र
  7. वयात सूट असल्यास प्रमाणपत्र
  8. अधिवात प्रमाणपत्र
  9. NCC प्रमाणपत्र

SSC GD Constable Bharti 2026 Step-by-step Online Apply – अर्ज प्रक्रिया

  1. सगळ्यात आधी तुम्हाला खाली दिलेल्या टेबल मधील Online Apply चा लिंक वर क्लिक करायचं आहे
  2. वेबसाईट ओपन झाली की मग त्यावर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या
  3. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा (Username आणि Password वापरून)
  4. लागीर झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन Form ओपन होईल
  5. Form वर विचारलेले सर्व माहिती योग्य आणि अचूक भरा (तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक पात्रता)
  6. तिथे विचारलेले सर्व Document Scanned करून Upload करा
  7. त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची शुल्क भरा
  8. एकदा संपूर्ण Form तपासून घ्या आणि माहिती चूक असल्यास दुरुस्त करा
  9. शेवटी Form ला Submit करा
  10. आणि Fom ची Print काढून ठेवा

SSC GD Constable Bharti 2026 Important Links – महत्वाचे लिंक्स

जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्जाची लिंक Online Apply
अधिकृत वेबसाईटWebsite पहा
WhatsApp ग्रुप Join व्हा
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अर्ज कराClick Here

Recent Posts