Bank of India Bharti 2025 jpg image

Bank of India Bharti 2025 : ऑनलाईन अर्ज, पात्रता व रिक्त पदांची संपूर्ण माहिती

Bank of India Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँक ऑफ इंडिया मार्फत नवीन जागांची भरती जाहीर करण्यात आले आहे. सरकारी नोकरीची वाट पाहणारे उमेदवारांना ही चांगली सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ इंडिया अंतर्गत सीनियर मॅनेजर, चीफ मॅनेजर, लॉ ऑफिसर आणि मॅनेजर या पदासाठी नवीन जागा भरल्या जाणार आहेत. जर तुमचे B.E / B.Tech / B.Mc / M.SC आणि LLB पदवी झाली असेल तर तर तुम्हाला सरकारी नोकरीत सहभागी होण्याची चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला महिन्याला चांगला पगार आणि सुविधा देखील मिळतात. या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावी. Bank of India मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी असून अजिबात सोडू नका.

धनु या लेखात मध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण सर्व तपशीलांची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असाल तर वेळेवर अर्ज सादर करा.

Bank of India Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा

विभागतपशील
भरतीचे नावबँक ऑफ इंडिया भरती 2025 (BOI)
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा115 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणी₹.64,820 ते 1,20,940 दरमहा
शैक्षणिक पात्रताB.E / B.Tech / B.Mc / M.SC आणि LLB
वयोमर्यादा 23 ते 40 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025
निवड प्रक्रियाऑनलाइन परीक्षा, वैयक्तिक मुलाखत, अंतिम निवड

Bank of India Bharti 2025 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा

अ.क्रपदाचे नावरिक्त जागाGenSCSTOBCEWS
1मॅनेजर 441963104
2लॉ ऑफिसर 0210010
3सीनियर मॅनेजर 542384145
4चीफ मॅनेजर 1572141
*एकूण115501682910

Bank of India Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

अ.क्रपदाचे नावशैक्षणिक पात्रता
1मॅनेजर (i) 60% गुणांसह B.E / B.Tech / B.SC / M.Sc (Computer Science / Information Technology / Electronics / Electrical and Electronics / Electronics and Communications) किंवा MCA पदवी किंवा CA / ICWA / MBA (Finance)
(ii) 02/03/05 वर्षे अनुभव
2लॉ ऑफिसर (i) LLB विधी पदवी
(ii) 04 वर्षे अनुभव
3सीनियर मॅनेजर (i) 60% गुणांसह B.E / B.Tech / B.SC / M.Sc (Computer Science / Information Technology / Electronics / Electrical & Electronics / Electronics & Communication) किंवा MCA
(ii) 03/05 वर्षे अनुभव
4चीफ मॅनेजर (i) 60% गुणांसह B.E / B.Tech / B.SC / M.Sc (Computer Science / Information Technology / Electronics / Electrical & Electronics / Electronics & Communication) किंवा MCA
(ii) 03/07 वर्षे अनुभव

Age Limit (वयाची अट)

पदवय
मॅनेजर23 ते 35 वर्षे / 27 ते 35 वर्षे
लॉ ऑफिसर25 ते 32 वर्षे
सिनियर मॅनेजर28 ते 37 वर्षे / 25 ते 35 वर्षे / 27 ते 38 वर्षे
चीप मॅनेजर28 ते 40 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

Application Fee (अर्जाची फी)

श्रेणीफी
General/OBC/EWS₹.850/-
SC/ST/PwBD₹.175/-

Bank of India Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

1) Online लेखी परीक्षा (Written Exam)

  • बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीत परीक्षा घेतली जाते 
  • परीक्षा ही 125 गुणांची राहील
  • कालावधी 100 मिनिटे देण्यात येईल
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांचा दंड आहे
  • द्विभाषिक : (इंग्रजी आणि हिंदी)

अ.क्रविषयगुण
1इंग्रजी भाषा25 (Qualifying)
2पदाशी संबंधित व्यावसायिक ज्ञान100

2) मुलखत (Interview)

ऑनलाइन चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल

  • गुण : 100
  • पात्रता गुण :
    • General/EWS : 50 गुण
    • SC/ST/OBC/PwBD : 45 गुण

3) अंतिम निवड (Final Selection)

  • ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीतील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाते
  • ऑनलाइन परीक्षेसाठी वेटेज साधारणपणे 80% असते आणि मुलाखतीसाठी 20% असते

Bank of India Bharti 2025 Important Dates – महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरुवात17 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2025
परीक्षेची तारीखनंतर कळविण्यात येईल

Bank of India Bharti 2025 Exam Centers – परीक्षा केंद्रे

  • अहमदाबाद
  • गांधीनगर 
  • बेंगळुरू 
  • भोपाळ
  • भुवनेश्वर
  • मोहाली
  • चेन्नई
  • डेहराडून
  • दिल्ली / दिल्ली NCR
  • गुवाहाटी
  • हैदराबाद
  • जयपूर
  • जम्मू
  • कोलकाता 
  • लखनौ
  • मुंबई
  • ठाणे
  • नवी मुंबई MMR
  • पणजी
  • पटना
  • रायपूर
  • रांची
  • शिमला 
  • तिरुवनंतपुरम

Bank of India Bharti 2025 Syllabus – अभ्यासक्रम

English language (इंग्रजी भाषा)

  • Reading Comprehension 
  • Error Detection
  • Cloze Test
  • Filters 
  • Para Jumble
  • World Swap
  • Idioms & Phrases
  • Sentence Rearrangement 
  • Vocabulary Based Questions 

  • राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
  • महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय
  • महत्वाचे दिवस आणि त्यांचे विषय
  • बँकिंग सुधारणा
  • बँकिंगशी संबंधित नवीनतम कायदे
  • RBI चे नवीनतम परिपत्रके
  • प्राधान्य क्षेत्र कर्ज (PSL)
  • सेबी, नाबार्ड आणि आरबीआय सारख्या नियामक संस्था
  • बेसल नॉर्म्स
  • बँका आणि वित्तीय संस्थांचे नवीनतम विलीनीकरण आणि सामंजस्य करार
  • महत्त्वाच्या समित्या
  • क्रेडिट रेटिंग एजन्सी
  • SARFESI कायदा
  • अनुत्पादक मालमत्ता, बँक नफा, NII इत्यादींशी संबंधित ताज्या बातम्या

Bank of India Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया

  1. उमेदवारांनी बँक ऑफ इंडिया भरतीची संपूर्ण माहिती वाचा 
  2. आता शेवटपर्यंत खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला महत्त्वाचा लिंक विभाग मिळेल 
  3. महत्त्वाच्या लिंक विभागात, आता Apply Now वर क्लिक करा
  4. आता Apply Now वर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना एका नवीन URL वर निर्देशित केले जाईल
  5. जर तुम्ही अगोदर नोंदणी केली असेल तर लॉगिन करा
  6. आणि नसेल तर तुमच्या तपशीलांसह नोंदणी करा, नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून घ्या 
  7. तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा
  8. सूचनांनुसार ऑनलाइन फी भरा (तुमच्या श्रेणी नुसार)
  9. तुमच्या तपशीलांची तपासणी केल्यानंतर अर्ज सबमिट करा
  10. संदर्भासाठी तुमचा अर्ज आणि पेमेंट पावती प्रिंट काढून ठेवा 

Bank of India Bharti 2025 Important Links – महत्त्वाचे लिंक्स

जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्जाची लिंकApply Now
अधिकृत वेबसाईटवेबसाईट बघा
व्हाट्सअप ग्रुपJoin व्हा
AIIMS CRE भरती 2025 अर्ज करा Click करा

Recent Posts