Bank of Baroda Apprentice Bharti 2025 jpg image

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 – बँक ऑफ बडोदा मध्ये अप्रेंटिस पदासाठी 2700 जागांची मेगा भरती, असा करा अर्ज..

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अप्रेंटिस या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती परमनंट नसून केवळ 12 महिन्यांचे कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या भरतीत उमेदवारांना नोकरीची एक उत्तम सुवर्णसंधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ बडोदा भरती 2025 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी 01 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना बँकेत काम करण्याची ही सुवर्णसंधी असून उमेदवारांना आकर्षक पगार आणि स्थिर नोकरीची चांगली संधी आहे.

त्यामुळे जे उमेदवार कोणत्याही शाखेत पदवीधर पूर्ण करून बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही भरती खूपच महत्त्वाची आहे. या भरतीसाठी मराठी आणि इंग्रजी तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही संधी सोडू नका.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण भरतीबद्दलची संपूर्ण माहिती, पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर पूर्ण माहिती वाचूनच आणि वेळेवर तुमच्या अर्ज सादर करा.

Table of Contents

Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 – संपूर्ण माहितीच्या आढावा

विभागतपशील
भरतीचे नाव बँक ऑफ बडोदा भरती 2025
पदाचे नावअप्रेंटिस
रिक्त जागा 2700 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
वेतनश्रेणी ₹.15,000/- दरमहा
शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा20 ते 28 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख01 डिसेंबर 2025
निवड प्रक्रियाOnline लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, भाषा प्रवीणता चाचणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम निवड यादी

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Post & Sallary – उपलब्ध पदे आणि पगार

पदाचे नावरिक्त जागावेतनश्रेणी
अप्रेंटिस2700₹.15,000 दरमहा

Bank of Baroda Apprentice Bharti Category Wise Vacancies – श्रेणीनुसार रिक्त जागा

श्रेणीरिक्त जागा
SC412
ST278
OBC811
EWS258
UR941
PwBD127
एकूण 2700

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिसमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे

Age Limit (वयाची अट)

01 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत

विभागतपशील
किमान20 वर्ष
कमाल 28 वर्ष
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

Application Fee (अर्जाची फी)

श्रेणीफी
Gen/OBC/EWS₹.800/-
PwBD₹.400/-
SC/STफी नाही

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

1) Online लेखी परीक्षा (Written Exam)

  • पहिला टप्पा हा संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आहे
  • ज्यामध्ये General/Financial Awareness, General English and Computer Knowledge, Quantitative & Reasoning Aptitude यांचा समावेश असतो
  • ही परीक्षा 60 मिनिटांची असते आणि 100 प्रश्नांची एकूण संख्या 100 असते
  • यात कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते

2) दस्तावेज पडताळणी (Document Verification)

  • ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
  • ते मूळ प्रमाणपत्र असले पाहिजेत जसे की शिक्षणाचा पुरावा, ओळख, वयाचा पुरावा (लागू असल्यास)
  • त्यामुळे सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत

3) भाषा प्रवीणता चाचणी (Language Proficiency Test)

  • उमेदवारांनी अर्ज केलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेत संवाद कौशल्य दाखवण्यासाठी त्या भाषेतील चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

राज्यासाठी असलेल्या भाषांची यादी खालीलप्रमाणे आहे

अ.क्रराज्य / केंद्रशासित प्रदेशस्थानिक भाषा (S)
1आंध्र प्रदेशतेलुगू / उर्दू
2आसामआसामी / बंगाली / बोडो
3बिहारहिंदी / उर्दू
4छत्तीसगड (केंद्रशासित प्रदेश)हिंदी / पंजाबी
5छत्तीसगडहिंदी
6दादरा आणि नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश)गुजराती / कोकणी / मराठी
7दिल्ली (केंद्रशासित प्रदेश)हिंदी
8गोवाकोकणी
9गुजरातगुजराती
10हरियाणाहिंदी / पंजाबी
11जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)उर्दू / हिंदी
12झारखंडहिंदी / संथाली
13कर्नाटककन्नड
14केरळमल्याळम
15 मध्य प्रदेशहिंदी
16महाराष्ट्रमराठी
17मणिपूरमणिपुरी / इंग्रजी
18मिझोरममिझो
19पॉंडिचेरी (केंद्रशासित प्रदेश)तमिळ
20ओडिशाओडिया
21पंजाबपंजाबी / हिंदी
22राजस्थान हिंदी
23तामिळनाडू तमिळ
24तेलंगणातेलुगू / उर्दू
25उत्तर प्रदेशहिंदी / उर्दू
26उत्तराखंडहिंदी
27 पश्चिम बंगालबंगाली / नेपाळी

4) वैद्यकीय चाचणी (Medical Test)

निवडलेल्या प्रशिक्षणार्थींची नियुक्ती बँकेच्या आवश्यकतेनुसार त्याला वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त तपासणी बोलावले जाईल.

5) अंतिम निवड (Final Selection)

उमेदवारांना हे जाणून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे की अंतिम निवडीसाठी खालील गोष्टींचा समावेश असेल

  1. जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक
  2. ऑनलाइन परीक्षेत किमान कट ऑफ गुण मिळवणे बँकेने निश्चित केले आहे
  3. ऑनलाइन अर्जात दिलेल्या जन्मतारीख, श्रेणी, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांशी संबंधित कागदपत्रांची यशस्वी पडताळणी केले जाईल
  4. संबंधित राज्यातील निर्धारित स्थानिक भाषा प्रवीणतेच्या चवीमध्ये पात्रता असणे
  5. बँकेच्या आवश्यकतांनुसार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित करणे

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Exam Pattern – परीक्षा नमुना

  • ऑनलाइन परीक्षेच्या वस्तुनिष्ठ प्रकाराची रचना खालीलप्रमाणे असेल
  • परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात 
  • प्रत्येक एक प्रश्न 1 गुणासाठी राहील म्हणजेच, एकूण – 100 gun
  • परीक्षेसाठी कालावधी वेळ 1 तास (60 मिनिटे) राहतील 
  • या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते
  • हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत प्रश्न विचारले जातील 

अ.क्रविषयप्रश्नगुण
1General English 2525
2General/Financial Awareness 2525
3Computer Knowledge 2525
4Quantitative & Reasoning Aptitude 2525
*एकूण100100

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Documents – महत्वाचे कागदपत्रे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड 
  2. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी 
  3. पासपोर्ट साईज फोटो 
  4. अर्जदाराचे सही 
  5. शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी गुणपत्रक / प्रमाणपत्र) 
  6. पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र 
  7. अनुभव असलेले प्रमाणपत्र 
  8. जात प्रमाणपत्र 
  9. अधिवास प्रमाणपत्र 
  10. वयात सूट असल्यास प्रमाणपत्र

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Important Dates – महत्त्वाचा तारखा

अर्ज सुरुवात11 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025
परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात पहिले वरती दिलेली माहिती वाचा
  2. त्यानंतर खाली दिलेली Apply Now यावर क्लिक करा
  3. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून)
  4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा (Username आणि Password वापरून)
  5. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उघडेल तिथे दिलेली सर्व माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक माहिती)
  6. मग विचारलेले सर्व Documents Scanned करून अपलोड करा
  7. त्यानंतर तुमच्या (Category) श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
  8. एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या आणि चूक असल्यास दुरुस्त करा
  9. शेवटी Form ला Submit करा
  10. म्हणजे Form ची प्रिंट काढून ठेवा

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Important Links – महत्त्वाचे लिंक्स

जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्जाची लिंक NATS : Apply Now
NAPS : Apply Now
अधिकृत वेबसाईट वेबसाईट बघा
WhatsApp चॅनल Join व्हा

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 मध्ये कोणते पदे भरली जाणार आहेत?

अप्रेंटिस (Apprentice) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 आहे.

Bank of Baroda Apprentice Recruitment साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?

या भरतीमध्ये एकूण रिक्त जागा या केवळ 2700 जागा उपलब्ध आहेत.

Bank of Baroda Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया मध्ये हे 5 टप्पे आहेत ज्यात Online Written Examination, Document Verification, Language Proficiency Test, Medical Examination, Final Selection List वर आधारित आहेत.

Bank of Baroda Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?

अप्रेंटिस या पदासाठी स्टायपेंड मानधन ₹.15,000 मिळणार आहे.

Bank of Baroda Apprentice Bharti ही पर्मनंट नोकरी आहे का नाही?

बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस भरती ही पर्मनंट नसून ही 12 महिन्यांसाठी कामाबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत 1440 जागांसाठी नवीन भरती निघाली आहेइथून करा अर्ज
Recent Posts