Panjab National Bank Bharti 2025 jpg image

Panjab National Bank Bharti 2025 – पंजाब नॅशनल बँक मार्फत 750 जागांची नवीन भरती, जाहिरात प्रसिद्ध

Panjab National Bank Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरीची वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भरती प्रसिद्ध झाली आहे. Panjab National Bank 2025 मार्फत लोकल बँक ऑफीसर (LBO) पदासाठी 750 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती प्रतिशिष्ट सरकारी स्थिर आणि उच्च पगाराची नोकरी आहे. त्यामुळे पदवीधर झालेले उमेदवारांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे तर ही संधी गमावू नका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंजाब नॅशनल बँक भरती 2025 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. तर तुम्ही या भरतीसाठी 3 नोव्हेंबर 2025 पासून ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या आर्टिकल मध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता व निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा? यांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचा, मगच अर्ज करा.

Table of Contents

Panjab National Bank Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा

विभागतपशील
भरतीचे नाव (PNB) पंजाब नॅशनल बँक भरती 2025
पदाचे नाव लोकल बँक ऑफिसर (LBO)
रिक्त जागा750 जागा
नोकरी ठिकाण ₹.48,480 ते ₹85,920 प्रति महिना
वेतन श्रेणीभारतातील विविध राज्यांमध्ये
शैक्षणिक पात्रतापदवीधर + 1 वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा20 ते 30 वर्षे
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2025
निवड प्रक्रियालेखी परीक्षा, स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी, मुलाखत, अंतिम निवड यादी
अधिकृत वेबसाईटPNB

Panjab National Bank Bharti Post & Sallary – उपलब्ध पदे आणि पगार

अ.क्र.पदाचे नाव रिक्त जागा वेतनश्रेणी
1लोकल बँक ऑफिसर (LBO)750₹48,480 ते ₹85,920 + इतर भत्ते

Panjab National Bank Bharti 2025 State Wise Vacancies – राज्यानुसार रिक्त जागा

Panjab National Bank Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

Panjab National Bank Recruitment 2025 साठी खाली दिलेले पात्रता असणे आवश्यक आहे

शैक्षणिक पात्रता – (Qualification Eligibility)

  • उमेदवार भारत सरकार किंवा त्यांच्या नियामक संस्थांनी मान्यताप्राप्त / मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे.
  • 1 वर्षाचा अनुभव असणे
  • राष्ट्रीयत्व : उमेदवार हा भारताचा नागरिक असावा

वयाची अट – (Age Limit)

उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे

वयाची अट 20 ते 30 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC (Non-Creamy Layer)03 वर्षे सूट
PwBD10 वर्षे सूट
माजी सैनिक/ECOs/SSCOs5 वर्षे सूट
1984 च्या दंगलींमुळे प्रभावित झालेले लोक5 वर्षे सूट

अर्जाची फी – (Application Fee)

श्रेणी (Category)अर्ज फी
SC/ST/PwBD₹.59/-
इतर सर्व Category₹.1180/-

Panjab National Bank Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

पंजाब नॅशनल बँक भरती 2025 साठी खाली दिलेले निवड प्रक्रियेचे टप्पे आहेत

1) ऑनलाइन लेखी परीक्षा (Online Written Examination)

पात्र उमेदवारांना ऑनलाइन लेखी परीक्षेला बसावे लागेल.

अ.क्रविषयप्रश्नगुणवेळ
1Reasoning & Computer Aptitude 252535
2Data Analysis & Interpretation 252535
3English Language 252525
4Quantitative Aptitude 252535
5General/Economy/Banking Aw505050
*एकूण1501503 तास
  • परीक्षेसाठी एकूण 150 प्रश्न राहतील
  • 150 गुणांची लेखी परीक्षा राहते
  • परीक्षेसाठी एकूण कालावधी 3 तास देण्यात येईल
  • निगेटिव्ह मार्किंग 1/4 प्रत्येक चुकीच्या उत्तराची तपासणी केली जाईल
  • किमान पात्रता गुण मिळवण्यासाठी उमेदवारांना सामान्य श्रेणीसाठी किमान 40% गुण आणि 35% राखीव श्रेणी मिळवावी लागेल

2) कागदपत्रांची तपासणी (Document Verification)

  • लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले जाईल
  • कागदपत्रे पडताळणी अंतर्गत ज्या उमेदवारांचे योग्य कागदपत्रे नसल्यास त्यांना बात केले जाईल

3) स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (Local Language Proficiency Test)

  • कागदपत्रे पडताळणी नंतर उमेदवारांची स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी घेण्यात येईल
  • ज्याद्वारे उमेदवारांचे स्थानिक भाषेत वाचन, लेखन आणि बोलण्याची चाचणी होईल

4) मुलाखत (Interview)

  • उमेदवारांना मुलाखती द्वारे बँकेचे संबंधित प्रश्न विचारले जातील
  • मुलाखत ही 50 मार्गाची राहील (ज्यामध्ये तुम्हाला Qualify करायची आहे)
  • उमेदवारांचे लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे त्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल

5) अंतिम निवड (Final Selection)

  • वरचे चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल
  • ज्यामध्ये उमेदवार पात्र असेल तर त्याला अंतिम निवड (Final Selection) यादी मध्ये पात्र ठरविण्यात येईल
  • अंतिम निवड यादी ही राज्य नुसार केल्या जाणार आहेत

Panjab National Bank State Wise Exam Centre – राज्यानुसार परीक्षा केंद्र

  • आंध्र प्रदेश : विजयवाडा, गुंटूर, विझाग, विशाखापट्टणम, तिरुपती, श्रीकाकुलम, राजमुंद्री
  • अरुणाचल प्रदेश : नाहरलगुन
  • आसाम : द्रिबुगड, गुवाहाटी, जोरहाट, सिलचर
  • बिहार : आराह, औरंगाबाद, भागलपूर, दरभंगा, गया, मुझफ्फरपूर, पाटणा, पूर्णिया
  • छत्तीसगड : बिलासपूर, रायपूर
  • हरियाणा : हिसार, गुरुग्राम, कुरुक्षेत्र
  • गुजरात : अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, वडोदरा, मेहसाणा, आनंद
  • दिल्ली : दिल्ली/नवी दिल्ली/एनसीआर
  • हिमाचल प्रदेश : हमीरपूर, मंडी, बिलासपूर
  • जम्मू & काश्मीर : जम्मू, श्रीनगर, सांभा
  • झारखंड : बोकारो, रांची, धनबाद, जमशेदपूर
  • कर्नाटक : बेंगळुरू, हुबळी-धारवाड, म्हैसूर (म्हैसूर). शिवमोगा (शिमोगा
  • केरळ : एर्नाकुलम, कोझिकोड, तिरुवनंतपुरम, अलप्पुझा, कोट्टायम, त्रिशूर
  • लडाख : लेह, कारगिल
  • मध्य प्रदेश : भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, जबलपूर, उज्जैन
  • महाराष्ट्र : मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ एमएमआर, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, सातारा, सांगली
  • मणिपूर : इम्फाळ, चुराचंदपूर
  • मेघालय : शिलाँग
  • मिझोरम : ऐझवाल
  • नागालँड : कोहिमा
  • ओडिशा : बालासोर, बेरहामपूर-गंजम, भुवनेश्वर, कटक, संबलपूर
  • पंजाब : अमृतसर, भटिंडा, जालंधर, लुधियाना, मोहाली, पटियाला, फगवाडा, मोगा
  • राजस्थान : अजमेर, बिकानेर, हनुमानगड, जयपूर, जोधपूर, कोटा, सीकर, उदयपूर
  • सिक्कीम : गंगटोक
  • तामिळनाडू : चेन्नई, कोईम्बतूर, त्रिची, मदुराई, सेलम, नागरकोइल/कन्याकुमारी, विरुध्दनगर
  • तेलंगणा : हैदराबाद, वारंगल, महबूबनगर, करीमनगर, खम्मम
  • त्रिपुरा : आगरतळा
  • उत्तर प्रदेश : आग्रा, अलीगढ, अयोध्या, बरेली, गाझियाबाद, गोरखपूर, झाशी, कानपूर, लखनौ, मेरठ, मुरादाबाद, मुझफ्फरनगर, नोएडा, प्रयागराज, वाराणसी, मथुरा
  • उत्तराखंड : डेहराडून, हल्द्वानी, रुरकी
  • पश्चिम बंगाल : आसनसोल, बर्धमान, दुर्गापूर, कल्याणी, कोलकाता, सिलीगुडी, हावडा

Important Dates – महत्त्वाचा तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख03 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 नोव्हेंबर 2025
परीक्षेची तारीखडिसेंबर 2025 / जानेवारी 2026

Panjab National Bank Bharti 2025 Document – आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
  • पासपोर्ट फोटो (20 – 50 KB)
  • सही (10 – 20 KB)
  • डाव्या अंगठ्याचा ठसा (20 – 50 KB)
  • हस्तलिखित घोषणा (50 – 100 KB)
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • 10वी, 12वी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक
  • पदवीधर झालेले प्रमाणपत्र (Graduate)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • वयात सूट असल्यास प्रमाणपत्र
  • आणि इतर काही कागदपत्रे

Panjab National Bank Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात आधी तुम्हाला वरती दिलेली संपूर्ण माहिती वाचून घ्या
  2. त्यानंतर खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करा
  3. क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्या
  4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा
  5. लॉगिन झाल्यावर तुम्हाला फॉर्मवर विचारलेली माहिती व्यवस्थित भरा
  6. माहिती भरल्यानंतर विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
  7. त्यानंतर तुमची श्रेणीनुसार (Category) अर्जाची फी भरा
  8. एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या माहिती चूक आढळल्यास दुरुस्त करा
  9. शेवटी अर्जला Submit करून घ्या
  10. अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा

Important Links – महत्त्वाचे लिंक्स

जाहिरात PDFजाहिरात वाचा
अर्जाची लिंकApply Now
अधिकृत वेबसाईटवेबसाईट पहा
व्हॉट्सॲप चॅनल जॉईन व्हा

Panjab National Bank Bharti 2025 साठी एकूण किती रिक्त जागा भरल्या जाणार आहेत?

पंजाब नॅशनल बँक साठी एकूण 750 जागा भरल्या जाणार आहेत

Panjab National Bank Bharti 2025 निवड प्रक्रिया कशी केली जाईल?

पंजाब नॅशनल बँक भरती 2025 साठी निवड प्रक्रियेत खालील चार टप्पे आहेत
1. लेखी परीक्षा
2. कागदपत्रे पडताळणी
3. स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी
4. मुलाखत
5. अंतिम निवड यादी

Panjab National Bank Bharti 2025 मध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार हा कोणत्याही शाखेत पदवीधर असावा आणि 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे

Panjab National Bank Bharti 2025 मध्ये किती पदे आहेत?

पंजाब नॅशनल बँक भरती 2025 मध्ये एकच पद (लोकल बँक ऑफिसर LBO) भरले जाणार आहे

Panjab National Bank Bharti 2025 साठी वयाची अट काय आहे?

किमान : 20 वर्ष आणि कमाल : 30 वर्षापर्यंत (वयात सूट दिलेली आहे)

Panjab National Bank Bharti साठी वेतन श्रेणी किती राहते?

₹.48,480 ते ₹85,920 प्रति महिना राहतो (सोबतच इतर बत्ते सुद्धा मिळतात)

भारतीय रेल्वेमध्ये मध्ये 2500 जागांसाठी नवीन भरतीयेथे करा अर्ज